यंग इनोव्हेटर अवॉर्ड २०१७ ला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
Mar 16, 2017, 11:36 PM ISTकोण होणार उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री?
Mar 16, 2017, 11:36 PM ISTकोण होणार उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री? ही दोन नावं आघाडीवर
उत्तर प्रदेशचा भावी मुख्यमंत्री कोण होणार याची उत्कंठा अद्याप कायम आहे.
Mar 16, 2017, 10:56 PM ISTयंग इनोव्हेटर अवॉर्ड २०१७ ला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2017, 09:09 PM ISTकर्जमाफीवरून अधिवेशनाचा पाचवा दिवसही बोंबलला!
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून लागोपाठ पाचव्या दिवशी विधिमंडळाचं कामकाज वाया गेलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीवर सभागृहात निवेदन केलं. मात्र, विरोधकांसह शिवसेनेनंही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय.
Mar 16, 2017, 07:47 PM ISTकर्जमाफीची कोंडी मुख्यमंत्री फोडणार कशी?
कर्जमाफीची कोंडी मुख्यमंत्री फोडणार कशी?
Mar 16, 2017, 06:37 PM ISTपर्रिकरांनी गोव्यात सिद्ध केलं बहुमत
Mar 16, 2017, 04:18 PM ISTकोण होणार उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री ?
Mar 16, 2017, 02:13 PM ISTमल्ल्याची कर्जमाफी करता मग शेतकऱ्यांची का नको, सरकारला विरोधकांचा सवाल
शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी मग दिल्लीत जावे असे सांगत भांडवलदारांची कर्जमाफी करायला पैसे आहेत. राज्याच्या परिस्थितीला सावरण्यापेक्षा शब्दाचा खेळ करून फसवत आहेत. मागच्या सरकारने काय केलं त्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
Mar 16, 2017, 01:19 PM ISTमुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये येणार ?
उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर हल्लेखोर असल्याचा आरोप करत आहेत. नितीश कुमारांनी भाजपला फायदा व्हावा म्हणून मुद्दाम निवडणूक न लढवल्याचा आरोप केला आहे. तर भाजप नेत्यांनी नितीश कुमारांनी एनडीएमध्ये वापसी होणार असल्याचे संकेत देत राजकारणात भूकंप आणला आहे.
Mar 16, 2017, 09:18 AM ISTमणिपूरमध्ये भाजपच्या एन.बिरेन सिंग यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 11:33 PM ISTमणिपूरमध्ये भाजपच्या एन.बिरेन सिंग यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
भाजपाचे संसदीय पक्षाचे नेते एन. बिरेन सिंग यांनी आज मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Mar 15, 2017, 09:18 PM ISTमुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला... पालिकेत निवडणूक लढणार
मुंबई महापालिकेत कोणतीही समितीची आणि महापौरपदाची निवडणूक न लढण्याचा निर्धार केलेल्या भाजपनं अखेर पालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 15, 2017, 07:19 PM IST'हा काय फालतूपणा आहे?' राजनाथ सिंह भडकले
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं भरघोस मतांसह बहुमत मिळवलं... पण, आता सध्या घोडं अडलंय ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार कोण? या प्रश्नावर....
Mar 15, 2017, 04:37 PM ISTतुरुंगात असलेल्या भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
सध्या तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी तीन पानी पत्र लिहीलं आहे.
Mar 15, 2017, 04:19 PM IST