मुख्यमंत्री

विरोधकांच्या गोंधळावर मुख्यमंत्र्यांचा रामबाण उपाय

अर्थसंकल्प मांडताना विधीमंडळात विरोधक गोंधळ घालणार याची पूर्ण कल्पना असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष काळजी घेतली होती.

Mar 19, 2017, 11:28 PM IST

युपीत 'योगी'राज, आज मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ

यूपीचे नवे मुख्यमंत्री म्हणून अजय सिंह बिस्त उर्फ योगी आदित्यनाथ शपथ घेणार आहेत. आज दुपारी सव्वा दोन वाजता योगी आदित्यनाथ, 2 उपमुख्यमंत्री आणि इतर 40 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. 

Mar 19, 2017, 08:54 AM IST

अर्थसंकल्प जाळणं लाजिरवाणी गोष्ट - मुख्यमंत्री

अर्थसंकल्प जाळणं लाजिरवाणी गोष्ट - मुख्यमंत्री

Mar 18, 2017, 09:25 PM IST

'भगवे' कपडे... 'गॉगल' घालणारा 'योगी'... यूपीचा मुख्यमंत्री!

'भगवे' कपडे... 'गॉगल' घालणारा 'योगी'... यूपीचा मुख्यमंत्री!

Mar 18, 2017, 09:22 PM IST

'भगवे' कपडे... 'गॉगल' घालणारा 'योगी'... यूपीचा मुख्यमंत्री!

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याचा शोध आता संपला आहे. मनोज सिन्हा यांचे नाव मागे पडले आणि योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे आले. 

Mar 18, 2017, 06:46 PM IST

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली : राधाकृष्ण विखे-पाटील

शेतकरी कर्जमाफीसाठी दिल्लीदरबरी गेलेल्या मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विखे पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली आहे.

Mar 18, 2017, 11:07 AM IST

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

Mar 17, 2017, 08:12 PM IST

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केंद्राकडून मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडऴाला मदतीबाबत कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही. 

Mar 17, 2017, 07:42 PM IST

केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि उत्तराखंडात त्रिवेंद्र!

केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि आदता उत्तराखंडात त्रिवेंद्रांचा उदय झालाय. 

Mar 17, 2017, 06:32 PM IST

कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक, CM सेना मंत्र्यासह दिल्लीला

कर्जमाफीचा तिढा सुटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या मंत्र्यासह दिल्लीत जाणार आहेत. दिल्लीत गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र मोदींची भेट होणार की नाही याची अनिश्चितता आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट होईल, असे सांगण्यात येत आहे.

Mar 17, 2017, 10:08 AM IST