मुंबई मेट्रोचा विस्तार करणार - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 09:33 PM ISTमुंबई मेट्रोचा विस्तार करणार : मुख्यमंत्री
मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे. डीएन-नगर दहिसर मार्ग विमानतळापर्यंत वाढविण्यात येणार आहे.
Mar 29, 2017, 08:16 PM ISTमुस्लिमांच्या नमाजाबद्दल योगी आदित्यनाथ म्हणतात...
मुस्लिम समाजाचा नमाज हा सूर्यनमस्काराशी मिळताजुळता आहे, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
Mar 29, 2017, 07:28 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंची जोरदार खडाजंगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 04:08 PM ISTउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आज करणार गृह प्रवेश
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊमधील कालिदास मार्ग येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी आज गृह प्रवेश करणार आहेत. याविषयी त्यांनी कुठलीही घोषणा केलेली नाही. योगींनी पंधरा मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आता बुधवारच्या शुभ मुहूर्तावर ते गृह प्रवेश करणार असल्याचे योगींच्या पुजाऱ्यांनी सांगितले आहे.
Mar 29, 2017, 12:28 PM ISTसाखर उद्योगात पारदर्शकता हवी- मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्र्यांचा खास कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 02:06 PM ISTउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी योगी नव्हते मोदी-संघाची पसंती
योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्रीपदावर योगी आदित्यनाथ विराजमान झाले.
Mar 27, 2017, 04:46 PM ISTराज्य सरकार सहकार उद्योगांसोबत- मुख्यमंत्री
Mar 27, 2017, 02:42 PM ISTयोगी आदित्यानाथांनी दिली गुंडांना शेवटची ताकीद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
योगी आदित्यनाथांच्या कुटुंबियांना धोका
उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर लखनऊपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या त्यांच्या मूळ गावी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
Mar 25, 2017, 05:19 PM ISTआमदारांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता
राज्याच्या अर्थसंकल्पावेळी गोंधळ घालणाऱ्या १९ आमदारांपैकी काही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे
Mar 25, 2017, 02:59 PM ISTमुख्यमंत्री झाल्यानंतर योगी पहिल्यांदा गोरखपूरमध्ये जाणार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पहिल्यांदा त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. २६ मार्चला गोरखपूरमध्ये योगीराज बाबा गंभीरनाथ यांच्या पुण्यतिथीच्या समारोहात ते सहभागी होणार आहेत. गोरखनाथ मंदिरात सकाळी ११ वाजता हा समारोह सुरु होणार आहे.
Mar 25, 2017, 10:36 AM ISTइनअफ इज इनअफ, मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना डोस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2017, 03:42 PM IST'म्हणून त्या १९ आमदारांचं निलंबन झालं'
१९ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच बोलले आहेत.
Mar 24, 2017, 03:40 PM IST