मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमेरिका दौरा आटोपून मुख्यमंत्री मुंबईत

आठवड्याभराचा अमेरिका दौरा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत परतले. मेक इन महाराष्ट्र उपक्रमांअंतर्गत राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याच्या उद्देशानं या दौऱ्यावर अनेक बड्या जागतिक उद्योजकांशी सामंजस्य करार  करण्यात आले. 

Jul 7, 2015, 09:22 AM IST

'एक असतो बसलेला आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री'

'एक असतो बसलेला आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री'

Jun 26, 2015, 12:36 PM IST

राज ठाकरे यांनी उड़वली मुख्यमंत्र्यांची खिल्ली

 एक असतो बसलेला मुख्यमंत्री आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री.... बसवलेला मुख्यमंत्री निर्णयच घेऊ शकत नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांची खिल्ली उडवली. 

Jun 25, 2015, 08:47 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस - एकनाथ खडसे यांच्यात मतभिन्नता

राज्यात भाजप सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. खुद्द मुख्यमंत्री आणि नंबर एकचे मंत्री एकनाथ खडसे यांच्यात मतभिन्नता असल्याचं सिद्ध झालंय. 

Jun 11, 2015, 11:16 AM IST

मुख्यमंत्र्यांनी केले कृष्णा घोडा यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन

जिल्हातील डहाणू रानशेत इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, पालघरचे खासदार चिंतामण वणगा हे उपस्थित होते.

May 30, 2015, 11:47 AM IST