मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस 'जय गंगाजल' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करतायत.

Mar 3, 2016, 01:02 PM IST

गिरगाव चौपाटीच्या आगीचं खरं कारण...

 गिरगाव चौपाटीवरील मेक इंडियाच्या महाराष्ट्र रजनी कार्य़क्रमादरम्यान लागलेल्या आगीला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच जबाबदार असल्याचा ठपका अग्निशमन दलाच्या अहवालात ठेवण्यात आलाय. 

Feb 24, 2016, 05:40 PM IST

विरोधक गोंधळलेले आहेत : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना आणि राष्ट्रगीत न होता अधिवेशन स्थगित करण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी  अधिक आक्रमक पाहायला मिळालेत. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला. विरोधकांची स्थिती गोंधळेली आहे, अशी टीका त्यांनी केली.

Dec 23, 2015, 09:57 PM IST

निधीवरून सीएम आणि भुजबळांमध्ये खडाजंगी

निधीवरून सीएम आणि भुजबळांमध्ये खडाजंगी 

Dec 15, 2015, 02:32 PM IST

डान्सबार सुरु करण्यासाठी डील झाले : राष्ट्रवादी

राज्यातील डान्सबार सुरु करण्यासाठी मोठे डील झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत नवाब मलिक यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. दरम्यान, डान्सबारील बंदी उठविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलाय.

Nov 26, 2015, 05:24 PM IST