बारामतीच्या काकांना CMनी काढला चिमटा, काकांचा 'तूर' टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बारामती दौऱ्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या गाडीतून सैर करून आणली. तर बारामतीत जाऊन मुख्यमंत्र्यांनी काकांनाच चिमटा काढला. काय घडलं नेमकं या दौ-यात?
Nov 6, 2015, 06:58 PM ISTरामदास कदमांचे मुख्यमंत्र्यासोबत भांडणं संपली
शिवसेनेने महानगरपालिका निवडणुकीत उपसलेली बंडांची तलवार अपेक्षेप्रमाणे म्यान केली आहे. निवडणुकीतील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
Nov 3, 2015, 06:00 PM ISTमुख्यमंत्री निधीतील पैशाचा गैरवापर, डान्सवर केलेत खर्च
मुख्यमंत्री सहायता निधीचा पैसा जातो कोठे? याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून पुढे आलेय. मुख्यमंत्री सहायता निधीतील पैसे चक्क बॅंकॉक येथील डान्स कार्यक्रमावर उडविल्याचे पुढे आलेय.
Oct 24, 2015, 11:37 AM ISTमुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी संघाच्या गणवेशात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवासाठी रेशिमबाग सज्ज झालीय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी हे देखील गणवेशात उपस्थीत आहेत.
Oct 22, 2015, 09:30 AM ISTकल्याण-डोंबिवलीची परिस्थिती बदलण्यासाठी स्मार्ट सिटीची निवड : मुख्यमंत्री
कल्याण-डोंबिवलीने आम्हाला भरभरुन दिलेय. येथील परिस्थिती बदलण्यासाठी आमच्यावर जबाबदारी दिली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी या शहरांची निवड केलेय. कल्याण-डोंबिवली करिता आमचे स्वप्न काय आहे, हे सर्वांना समजावे. या शहरांचा विकास करण्यासाठी विचार केलाय, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Oct 3, 2015, 10:52 PM ISTकुंभ मेळावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास उपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2015, 10:09 AM IST'जपानमध्ये आढावा घेवून मुख्यमंत्री मदत करणार'
मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यासाठी लातूरमध्ये आलेल्या विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर तोफ डागली आहे. जपानमध्ये आढावा घेवून मुख्यमंत्री राज्याला मदत करणार आहेत का, असा सवाल उपस्थित केला.
Sep 10, 2015, 03:29 PM ISTमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुष्काळी दौऱ्यात घोषणांचा पाऊस
सलग तीन दिवस दुष्काळी मराठवाड्याचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला या दौ-यात त्यांनी अनेक घोषणा केल्या.. मराठवाड्याला दिलासा देण्यासाठी प्रसंगी सरकार कर्ज काढून मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिलीय. मात्र जोपर्यंत घोषीत योजनांनी अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत मराठवाड्याला काही मिळाले, असे म्हणता येणार नाही अशी चर्चा आहे.
Sep 4, 2015, 07:13 PM ISTउस्मानाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुष्काळ दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2015, 08:58 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ध्वजारोहण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2015, 01:53 PM ISTवीस हजार गावे दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातही ६९ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार माध्यमातून पाच वर्षांत वीस हजार गावे दूष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. तर महाराष्ट्राला महाउद्योग राष्ट्र करण्याचा मानसही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.
Aug 15, 2015, 01:26 PM ISTमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वातंत्र्यदिन भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2015, 10:47 AM ISTराणे यांनी तोंड उघडले, मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत!
सूर्यकांता चिक्कीप्रकरणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी तोंड उघडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत, अशी तोफ राणेंनी डागली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीच कंत्राट देण्यासाठी शिफारस केल्याचा दावा राणेंनी केलाय.
Aug 6, 2015, 05:55 PM ISTमुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहापदरी : मुख्यमंत्री
मुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहा पदरी बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. हा महामार्ग ८०० किमीचा असणार असून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Jul 31, 2015, 07:11 PM ISTयवतमाळ शेतकऱ्यांची स्थिती बिकट, CMचे आदेश धाब्यावर
सलग तीन वर्षांपासून निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीनं यवतमाळ ल्ह्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांच्या आदेशाकडे राष्ट्रीयकृत बँकांनीच कानाडोळा केला आहे.
Jul 13, 2015, 11:56 AM IST