मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईकर नागपूरच्याच माणसाचं नाव घेतील - मुख्यमंत्री

नागभूषण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर तोंडसूख घेतलंय. जेव्हा मी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होईल तेव्हा मुंबईकर म्हणतील की नागपूरच्या माणसानेच मुंबई बदलून दाखवली असं मुख्यमंत्री म्हणालेत.

Jan 2, 2017, 11:36 AM IST

पालिका कारभारावरुन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आलेली आहेत, पालिकेचा कारभार जसा व्हायला हवा तसा होत नाहीत, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधलाय. 

Dec 17, 2016, 12:51 PM IST

विजय चौधरीला सरकारी नोकरी मिळणार

सलग तीनवेळा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणा-या विजय चौधरी याला सरकारी नोकरी देण्याबाबत, उशिरा का होईना पण सरकारला जाग आली आहे. 

Dec 16, 2016, 03:14 PM IST

मुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत.सकाळी अकराच्या सुमाराला ते लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेला उपस्थित राहतील. 

Dec 10, 2016, 08:25 AM IST

फडणवीस सरकारला डोरेमॉन म्हणणारे स्वत: मोगली, मुख्यमंत्र्यांची टीका

सोमवारपासून नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सरकारला डोरेमॉन म्हणणारे विरोधक मोगली असल्याची खोचक टीकाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. 

Dec 4, 2016, 07:20 PM IST