मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भांडूप येथील भूमिगत जलबोगद्याचे लोकार्पण

मुंबई: भांडूप येथील भूमिगत जलबोगद्याचे लोकार्पण

Dec 1, 2016, 04:25 PM IST

मुंबईत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षेचं उद्घाटन

मुंबईत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षेचं उद्घाटन

Nov 29, 2016, 06:48 PM IST

विदर्भात भाजपचं वर्चस्व, मुख्यमंत्र्यांच्या गावी भाजपची सत्ता

विदर्भामध्ये नगरपालिका निवडणुकीत भाजपची सरशी दिसून आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव असलेल्या चंद्रपूरच्या मूलमध्ये 17 पैकी 16 जागा भाजपनं जिंकल्या. 

Nov 28, 2016, 03:14 PM IST

मुख्यमंत्री फडणवीसांचे तुकाराम मुंढेंना 'अभय'

नवी मुंबई महापालिकेतील आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी निलंबित ठेवला आहे. 

Nov 2, 2016, 07:27 PM IST

5 कोटी सैनिकांना देण्याच्या प्रस्तावाला आपला विरोध : मुख्यमंत्री

'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मोबदल्यात 5 कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाला आपला विरोध असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Oct 25, 2016, 02:19 PM IST

मुंबईत मुख्यमंत्र्यांनी केलं हिंदीतून भाषण

मुंबई पालिका निवडणुकीसाठी आपले पाय भक्कम करण्यासाठी भाजप सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे. म्हणूनच आता थेट रिक्षा आणि टैक्सी चालकांकड़े भाजपाने मोर्चा वळवला आहे. 

Oct 8, 2016, 12:05 AM IST

कल्याण-भिवंडीपर्यंत मेट्रो येणार : मुख्यमंत्री

कल्याण डोंबिवली भिवंडीपर्यंत आता मेट्रो येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पुलांचं उदघाटन करताना थेट मेट्रोचंच गाजर कल्याण डोंबिवलीकरांना दाखवलं. 

Sep 18, 2016, 09:31 PM IST