मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 03:31 PM ISTआरपीआयला उपमहापौरपद देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 03:06 PM ISTउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सर्जिकल स्ट्राईक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 03:04 PM ISTमुख्यमंत्र्यांची आज वर्ध्यात सभा
वर्धा जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकी साठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथे प्रचार सभा दुपारी ३ वाजता होणार आहे.
Feb 13, 2017, 01:09 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवा, ठाणे येथील सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 10:07 PM ISTशिवसेनेच्या नोटीस पिरियडबद्दल पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले...
यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने लढणार आहेत. राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप युती कायम असली तरी महापालिका निवडणुकीत ही युती नसणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षातील संघर्ष चांगलाच वाढलाय.
Feb 11, 2017, 12:57 PM ISTशिवसेनेकडे दाखविण्यासारखं काहीही नाही : मुख्यमंत्री
सध्याची मुंबई महापालिकेची निवडणूक होळीच्या शिमग्यापेक्षा वाईट चालली आहे. दाखवण्यासारखे काही उरले नसल्यामुळं विरोधक काहीही बोलत आहेत. राम मंदिर उभे राहणार आहे, युपीच्या जाहिरनाम्यात आम्ही वचन दिले आहे, असे स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसनेवर हल्लाबोल चढवला.
Feb 10, 2017, 08:26 PM ISTयवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2017, 04:46 PM ISTमुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर नाव न घेता टीका
सोलापुरातल्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव न घेता जोरदार टीका केली.
Feb 10, 2017, 09:21 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2017, 08:15 PM ISTशिवसेनेच्या मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर थेट हल्लाबोल..
शिवसेनेचे राज्य सरकारमधले मंत्री विजय शिवतारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केलाय. मंत्रिमंडळात केवळ शिवसेनाच नाही तर भाजपच्या मंत्र्यांनाही विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप शिवतारेंनी केलाय.
Jan 27, 2017, 06:53 PM ISTउद्धव-मुख्यमंत्री भेटीवर होकार-नकार...
शेवटच्या क्षणाला तरी शिवसेना-भाजप युती होणार का ? याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष राहिलंय.
Jan 25, 2017, 10:00 PM ISTयुतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजप नेत्यांची बैठक
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तीन वाजता भाजप नेत्यांची बैठक बोलावलीय. जागावाटपासाठी शिवसेना भाजप नेत्यांची बैठकीची कालची तिसरी फेरी निष्फळ ठरली आहे.
Jan 22, 2017, 01:03 PM ISTउद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांच्या एकमेकांना कोपरखळ्या
मुंबई महानगरपालिकेत प्रबोधनकारांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.
Jan 2, 2017, 08:10 PM ISTपुणे मेट्रोच्या स्थगितीवर अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
पुण्यातील मेट्रो प्रकल्पासाठीच्या सगळ्या परवानग्या मिळवल्याचा दावा मुख्यमंत्री करतात, तर मग आज एनजीटीनं मेट्रोच्या कामाला स्थगिती का दिली ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केलाय.
Jan 2, 2017, 06:42 PM IST