मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री-राणे यांची भेट, एकाच गाडीतून प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भेटीचे दोघांकडून खंडन होत असले तरी कॅमेऱ्यात दोघेही एकाच गाडीतून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राणे हे भाजपमध्ये जाणार या चर्चेत आता अधिक पारदर्शकता दिसत आहे.

Apr 13, 2017, 12:42 PM IST

माळीणचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महत्वाची बातमी आहे माळीण गावासंदर्भात. आज नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 

Apr 2, 2017, 09:03 AM IST

मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधणार आहेत. मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

Mar 31, 2017, 10:17 AM IST

मुख्यमंत्र्यांनी सांगितला आपल्या लोकल प्रवासाचा किस्सा, सभागृहात हास्यकल्लोळ

नेहमी आरोप प्रत्यारोप आणि गंभीर चर्चा घडणाऱ्या विधानसभेत आज मुख्यमंत्र्यांच्या एका किश्श्याने हास्यकल्लोळ झाला. 

Mar 29, 2017, 08:32 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंची जोरदार खडाजंगी

विधानपरिषदेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धनंजय मुंडेंची जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्त्युतर दिलं.

Mar 29, 2017, 01:19 PM IST

कर्जाच्या प्रत्येक पैशाला किंमत असते - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तरुण उद्योजकांना मोलाचा सल्ला दिला. कर्जाच्या पैशाचे महत्त्व त्यांनी यावेळी तरुणांना पटवून दिले. 

Mar 26, 2017, 10:51 PM IST

प्रकल्पांसाठी कर्ज मिळते, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुणी कर्ज देत नाही - मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी अशी मागणी विरोधकांसह शिवसेना आमदारांकडूनही केली जातेय. या मुद्द्यावर त्यांनी मांडलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेय. 

Mar 24, 2017, 04:24 PM IST