मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी नाशिक महापालिकेला दिली भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराच्या महापालिकेला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी महापालिका मुख्यालयाला भेट देण्याची महापलिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरलीय. 

May 28, 2017, 10:15 PM IST

मुख्यमंत्री नाशिक दौ-यावर, पालिकेच्या कामकाजाचा घेणार आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौ-यावर येणार असून ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मस्थळ असणा-या भगूर गावाला आणि सावरकरांच्या वाड्याला भेट देणार आहेत. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूरमध्ये अभिवादन सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर एका शैक्षणिक संस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

May 28, 2017, 10:16 AM IST

विधानसभेत विचारण्यात आले कटप्पाने बाहुबलीला का मारले...

कटप्पानं बाहुबलीला का मारलं... हा प्रश्न उत्तर कुठल्या सिनेमागृहात नव्हे, तर चक्क महाराष्ट्राच्या विधानसभेत विचारला गेला. विचारणारे होते राष्ट्रवादीचे जयंत पाटील. 

May 22, 2017, 09:11 PM IST

मुख्यमंत्री आज जालना दौ-यावर, विकास कामांची करणार पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौ-यावर आहेत. दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्र्यांच्या दौ-याला सुरूवात होईल. 

May 13, 2017, 07:58 AM IST

मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा - सुप्रिया सुळे

राज्यातील शेतकरीची स्थिती वाईट आहे. पेट्रोल डिझेल भाव वाढत आहेत.तूर डाळीला भाव नाही.मुख्यमंत्री दिल्लीत जातात चर्चा करतात पण फायदा काहीच होत नाही.

Apr 27, 2017, 09:19 PM IST

टोल, वाळूच्या पैशाने राजकारण नासवले : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील ज्येष्ठे आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. टोल, वाळूच्या पैशाने राज्यातील राजकारण नासवले, असे ते म्हणालेत.

Apr 22, 2017, 02:33 PM IST