मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण २०१८ पर्यंत पूर्ण करु : गडकरी

 मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण  २०१८ पर्यंत पूर्ण करु, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.  

Jun 5, 2017, 01:59 PM IST

महाराष्ट्रात आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री

शेतक-यांना आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.  

Jun 3, 2017, 07:36 PM IST

मुख्यमंत्र्यांचे नाशिककरांना गाजर?

नाशिकला दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना केवळ आश्वासनं दिली अशी तक्रार केली जातेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिक महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. 

May 29, 2017, 10:58 PM IST