आयपीएल क्रिकेट - मुंबई इंडियन्सची कोटींची बोली
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता मुंबई इंडियन्स टीममध्ये खेळणार आहेत. इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) सहाव्या मोसमासाठी क्रिकेटपटूंच्या लिलावाला चेन्नईमध्ये सुरुवात झालीय.
Feb 3, 2013, 03:45 PM ISTअभिनेता शाहरुखचा वानखेडेवर धिंगाणा
अभिनेता शाहरुख खान वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्यांने वानखेडे स्टेडियमवर धिंगाणा घातल्याने सर्वच हैराण झाले आहेत. मुंबई इंडियन्स आणि कोकलता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू होता. त्यावेळी हा प्रकार घडला. शाहरूख प्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
May 17, 2012, 10:46 AM IST'बॅड बॉय' मुनाफ
मुंबईच्या बॅड बॉईजमध्ये सर्वात अग्रेसर आहे तो मुनाफ पटेल... मुनाफनं मैदानावर आपल्या बेताल वागण्यानं अक्षरक्ष: थैमान घातलं.
May 16, 2012, 09:32 PM ISTमुंबई पडली भारी, बंगळुरूला पाजले पाणी
बेंगळूरू- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरच्या १७२ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवलाय. किरॉन पोलार्ड या विजयांचा शिल्पकार ठरलाय.
May 14, 2012, 10:24 PM ISTमुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर विजय
कोलकाता नाईट रायडर्सवर मुंबईने 27 धावांनी विजय मिळविला. कोलकात्याने 20 षटकांमध्ये 4 बाद 155 धावा काढल्या. मुंबईच्या विजयात मोठा वाटा उचलला तो रोहित शर्माने केलेल्या शतकाने.
May 12, 2012, 08:22 PM ISTबंगळुरूने केला मुंबईचा पराभव
सलामीवीर ख्रिस गेलच्या तडाखेबाज नाबाद ८२ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने मुंबईचा ९ गडी व १२ चेंडू राखून पराभव केला. सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा कायम ठेवल्या.
May 10, 2012, 12:16 AM ISTमुंबईचा पुण्यावर एका धावेने विजय
मुंबईने पुण्यावर विजय मिळवला. तोही केवळ १ धावेने. मुंबईच्या 120 धावांचा पाठलाग करणं पुण्याच्या संघाला जमलं नाही. अगदी अखेरच्या बॉलपर्यंत पुण जिंकणार की मुंबई हे निश्चित सांगता येत नव्हतं. पुण्यासमोर १२० धावांचंच लक्ष्य असल्यामुळे पुणे जिंकेल शी आशा होती. मात्र, मुंबईनेच शेवटच्या बॉलवर बाजी मारली.
May 4, 2012, 07:57 AM ISTमुंबईसमोर १६९ धावांचं लक्ष्य!
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर आज मोहालीत पंजाबने मुंबईसमोर विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य ठेवले.
Apr 26, 2012, 07:44 AM ISTमुंबईचे मोहालीत बल्ले-बल्ले!
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर आज मोहालीत मुंबईने हिसाब वसूल केला आहे. चुरशीच्या सामन्यात मुंबईने पंजाबचा ४ गडी आणि एक चेंडू राखून पराभव केला. १९ व्या षटकात अंबाती रायडू आणि रॉबिन पेटरसन यांनी तब्बल २७ धावा तडकावल्या.
Apr 25, 2012, 07:53 PM ISTकिंग्ज इलेव्हन पंजाबचा विजय
मुंबई इंडियन्सने १६३ रन्स काढून किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर १६४ धावांचं आव्हान उभं केलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब ने सुरूवात तरी चांगली केली आहे. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये मुकाबला रंगला आहे.
Apr 23, 2012, 08:59 AM ISTसचिन तेंडुलकर खेळणार!
आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे अडचणीत सापडलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सर्व आशा आता सचिन तेंडुलकरवर केंद्रीत झाली आहे. सचिन पुनरागमन करेल आणि भरकटत चाललेल्या संघाच्या होडीला यशस्वीपणे पैलतीर गाठून देईल, अशी मुंबई इंडियन्सला आशा आहे. मुंबई इंडियन्सला रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
Apr 23, 2012, 08:58 AM ISTराजस्थान रॉयल्सविरोधात मुंबई जिंकेल का?
डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या मॅचमध्ये रंगतदार लढतीत मुंबई इंडियन्सनं बाजी मारली होती. आता त्यांचा मुकाबला राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. राजस्थाननं आपल्या दोन्ही मॅचेस जिंकल्यामुळे त्यांचाहगी आत्मविश्वास दुणावलेला आहे.
Apr 11, 2012, 01:34 PM ISTभज्जी होऊ शकतो टीम इंडियाचा कॅप्टन- गांगुली
हरभजन सिंग जरी भारतीय टीममधून सध्या बाहेर असला, तरी भविष्यात भारतीय टीमचा कॅप्टन होण्याची त्याच्यात क्षमता असल्याचं मत भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने मांडलं आहे.
Apr 6, 2012, 08:46 AM IST