...तर आयपीएल फायनल न खेळताच चेन्नई बनेल चॅम्पियन
चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल फायनल सामन्यावर पावसाचं सावट आहे. जर पाऊस झाला तर या पावसाचा फायदा धोनीच्या टीमला मिळू शकतो.
May 24, 2015, 06:37 PM ISTआयपीएल 2015: कॅप्टन कूल धोनीला बसलाय दंड
आयपीएलच्या आठव्या सिझनची पहिली क्वालिफायर मॅच मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध झाली. या मॅचमध्ये कॅप्टन कूल धोनीची चेन्नई टीम 25 रन्सनी पराभूत झाली.
May 20, 2015, 12:34 PM ISTस्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स आयपीएलच्या फायनलमध्ये
स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स वि.चेन्नई सुपर किंग्ज सामना रंगला. मुंबईने थेट फायनलमध्ये धडक मारली
May 19, 2015, 08:20 PM ISTSCORE - कोलकता नाइट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स
वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगतो आहे.
May 14, 2015, 08:16 PM ISTस्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सवर विजय
स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सवर विजय
May 1, 2015, 08:22 PM IST...जेव्हा पोलार्डने उगारली बॉलरच्या दिशेने बॅट
आयपीएलची क्रिकेट चाहत्यामधील असलेली लोकप्रियता किती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आयपीएल दरवर्षी नवनवे रेकॉर्ड नोंदवले जातात. मात्र आयपीएलमधील असे काही क्षण आहेत जे कधीही विसरणे शक्य नाही.
Apr 25, 2015, 07:39 PM ISTस्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स VS दिल्ली डेअरडेविल्स
स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स ३७ रन्सने पराभूत
Apr 23, 2015, 08:51 PM ISTओव्हरची गती कमी असल्यानं रोहित शर्माला १२ लाखांचा दंड
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला १२ लाखांचा दंड ठोठावलाय. काल आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये ओव्हरची गती कमी असल्यानं दंड ठोठावण्यात आलाय.
Apr 20, 2015, 07:57 PM IST...आणि पोलार्डनं अशी व्यक्त केली आपली नाराजी!
आयपीएल- सीझन ८ मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गज खेळाडुंमध्ये चांगलाच वाद रंगला.
Apr 20, 2015, 08:58 AM ISTघरच्या मैदानात मुंबईचा दारूण पराभव, चेन्नई ६ विकेट राखून विजयी
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भोपळा फुटला नाहीय. मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये 6 विकेटनं पराभव झालाय. यासोबतच सलग मुंबईचा हा चौथा पराभव आहे.
Apr 18, 2015, 12:05 AM ISTस्कोअरकार्ड : चेन्नईची मुंबईवर सहा विकेट्सनं मात
स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स Vs चेन्नई सुपर किंग्ज
Apr 17, 2015, 08:09 PM ISTCSK : ड्यू प्लेसीचे त्रिशतक चेन्नईचे २० ओव्हर्समध्ये ४८३ धावा
हो तुम्हांला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, पण हा चेन्नई सुपर किंग्जचा स्कोअरकार्ड आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४८३ धावांचा डोंगर उभारला आहे. याता फाफ ड्यु प्लेसी यांने धडाकेबाज त्रिशतक लगावले आहे. केवळ ७४ चेंडूमध्ये यात ड्यु प्लेसीने एकूण ४४ षटकार लगावले.
Apr 17, 2015, 04:29 PM ISTस्कोअरकार्ड : राजस्थान रॉयल्स Vs मुंबई इंडियन्स
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Apr 14, 2015, 06:22 PM IST