मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर ८० रन्सने विजय
दिल्ली डेयरडेविल्सने टॉस जिकंत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
May 15, 2016, 08:07 PM ISTमुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये एबीचा अफलातून कॅच
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा सहा विकेट्सनं पराभव झाला. पण या मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्सनं अफलातून कॅच घेतला.
May 12, 2016, 07:02 PM ISTआयपीएलमधील १३ टीमचा रेकॉर्ड, मुंबई होणार नंबर १
देशात २००८पासून टी-२० इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) सुरु झाली. सध्या नववा सिजन सुरु आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर दोन वर्षांची बंदी असल्याने यावर्षी दोन नवे संघ दाखल झालेत.
May 10, 2016, 07:22 PM IST...आणि युवीने धरले सचिनचे पाय
आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान युवराज सिंग सचिन तेंडुलकरच्या पाया पडला. युवीचा हा अंदाज पाहून सचिनही काही वेळासाठी हैराण झाला. मात्र युवीने सचिनच्या पाया पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही
May 9, 2016, 11:35 AM ISTहैदराबादनं मुंबईला लोळवलं
सनरायजर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सचा 85 रन्सनं दारुण पराभव केला आहे.
May 8, 2016, 07:54 PM ISTमुंबई विजयाचा चौकार मारणार ?
आयपीएलमध्ये जवळपास आठवड्याभराच्या ब्रेकनंतर मुंबई पुन्हा मैदानात उतरत आहे.
May 8, 2016, 03:57 PM ISTहरभजन-रायडूच्या वादावर रोहितचे विधान
रायजिंग पुणे सुपरजायंटस वि मुंबई इंडियन्सच्या सामन्यादरम्यान हरभजन सिंग आणि अंबाती रायडू यांच्यातील वादाप्रकरणी कर्णधार रोहित शर्माचे विधान समोर आलेय.
May 3, 2016, 11:17 AM ISTदुखापतीमुळे स्मिथही पुणे संघातून बाहेर
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर धोनीच्या पुणे संघाला मोठा झटका बसलाय. रायजिंग पुणे सुपरजायंटचा क्रिकेटपटू स्टीव्हन स्मिथ दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून बाहेर पडलाय.
May 2, 2016, 11:25 AM ISTजयपूरऐवजी इकडे होणार मुंबईच्या मॅच
महाराष्ट्रातल्या दुष्काळामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश कोर्टानं दिले.
Apr 29, 2016, 09:40 PM ISTघरच्या मैदानात मुंबईचा शेवट गोड
कोलकत्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा तब्बल सहा विकेट्सनं विजय झाला आहे.
Apr 28, 2016, 11:33 PM ISTवानखेडेवरचा शेवट मुंबई गोड करणार ?
आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाईटरायडर्समध्ये वानखेडे स्टेडियमवर मॅच होत आहे.
Apr 28, 2016, 07:37 PM ISTमुंबई इंडियन्समध्ये मलिंगाच्या जागी आला जबरदस्त बॉलर
आईपीएल सीजन ९ मध्ये ७ पैकी ४ मॅच गमावणारी आणि संकटात असणारी मुंबई इंडियन्ससाठी हा नवा खेळाडू काही कमाल करु शकेल का यावर आता त्यांचं भविष्य ठरेल. लसिथ मलिंगा टीममधून बाहेर झाल्यानंतर टीमला मोठा धक्का बसला होता.
Apr 27, 2016, 06:56 PM ISTकिंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स
किंग्ज इलेव्हन विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये पंजाबच्या डेव्हिड मिलरनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
Apr 25, 2016, 08:02 PM ISTदिल्लीचा मुंबईवर 10 रन्सनी विजय
दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 10 रन्सनी पराभव झाला आहे.
Apr 23, 2016, 08:36 PM IST