काय आज मुंबई इंडियन्स जिंकणार चेन्नईशी?
आयपीएलच्या ओपनींग मॅचची लढत डिफेंडिग चॅम्पियन्स चेन्नई सुपरकिंग्ज आणि स्टार क्रिकेटपटूंची मांदियाळी असेलल्या मुंबई इंडियन्समध्ये रंगणार आहे. होम ग्राऊंडवर खेळण्य़ाचं ऍडव्हान्टेज चेन्नईला असणारच आहे.
Apr 4, 2012, 11:49 AM ISTमुंबई इंडियन्स संघात मिकी माऊसची निवड
आजवर अनेकविध अविश्वनिय वाटणारे स्टंट मिकी माऊसने करुन दाखवले आहेत. पण आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर मिकीने कधी कामगिरी करुन दाखवली नव्हती. आता मात्र मिकी लवकरच क्रिकेट विश्वातही भरारी मारण्यास सज्ज झाला आहे.
Mar 22, 2012, 04:14 PM IST