मुंबईची राजस्थानवर मात, अंतिम फेरीत धडक
कोलकाता - अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत ड्वेन स्मिथच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायर लढतीत राजस्थान रॉयल्सचा ४ विकेट आणि एक बॉल राखून पराभव केला आणि आयपीएलच्या सहाव्या पर्वात फायनलमध्ये धडक मारली. रविवारी रंगणार फायनल लढतीत मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान असणार आहे.
May 25, 2013, 07:49 AM ISTफिव्हर असताना पोलार्ड ठरला गोलंदाजांचा कर्दनकाळ
आक्रमक ख्रिस गेलचा कित्ता मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड यांने ‘दे घुमाके’ करत काल गिरवला. तो तापाने फणफणत असताना मुंबई इंडियन्स टीमच्या विजयासाठी धाऊन आला आणि फोर, सिक्सचा धुमधडाका वानखेडवर दाखवून दिला.
May 14, 2013, 04:30 PM ISTशाहरुख `एमसीए`शी पंगा घेणार?
क्रिकेटरसिकांसहीत अनेकांचे डोळे मात्र दुसऱ्याच एका मुद्द्यावर लागलेत. तो म्हणजे, या मॅचसाठी शाहरुख वानखेडेवर जाणार का?
May 7, 2013, 04:41 PM ISTमुंबई vs कोलकता स्कोअरकार्ड
मुंबई आणि कोलकता यांच्यात कोलकत्याच्या इडन गार्डनमध्ये सामना रंगतो आहे. कोलकताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Apr 24, 2013, 07:57 PM ISTस्कोअरकार्ड: मुंबई इंडियन्स X दिल्ली डेअर डेव्हिल्स
स्कोअरकार्ड: मुंबई इंडियन्स X दिल्ली डेअर डेव्हिल्स
Apr 21, 2013, 04:25 PM ISTमुंबई vs राजस्थान स्कोअरकार्ड
मुंबई वि. राजस्थान सामना जयपूरमध्ये रंगतो आहे.
Apr 17, 2013, 07:59 PM ISTमुंबई गुणतक्त्यात अव्वल, जयपूरही करणार फत्ते?
मुंबई इंडियन्स समोर जिगरबाज राहुल द्रविड आणि सहकाऱ्यांचे कडवे आव्हान असणार आहे. मात्र, मुंबईतील घरच्या मैदानावर विजय मिळविलेल्या मुंबई इंडियन्य आज जयपूर फत्ते करण्यास सज्ज आहे. तर मुंबई गुणतक्त्यात अव्वल आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स रॉयल विजय मिळवेल, अशी शक्यता आहे.
Apr 17, 2013, 04:30 PM ISTउर्वशी ठाकरेंचा मुंबई इंडियन्सला सपोर्ट
आयपीएलमध्ये हॉट फेव्हरिट असणारी मुंबई इंडियन्सची सध्या भलतीच फॉर्मात आहे. आणि मुंबई इंडियन्सची मॅच मुंबईत असल्यावर तर अनेक मान्यवर आवर्जून उपस्थिती लावतात.
Apr 13, 2013, 07:17 PM ISTस्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स vs पुणे वॉरिअर्स
आयपीएल - ६ मुंबई इंडियन्स X पुणे वॉरिअर्स आमने सामने... मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला
Apr 13, 2013, 04:22 PM ISTवानखेडेवरून मॅच न पाहताच परतले वेंगसरकर!
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यादरम्यान रंगलेला सामना पाहण्यासाठी टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्याक्ष दिलीप वेंगसरकरही वानखेडेवर दाखल झाले होतं. मात्र...
Apr 11, 2013, 12:06 PM ISTमुंबई vs दिल्ली स्कोअरकार्ड
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात मुंबईत सामना रंगतो आहे.
Apr 9, 2013, 08:02 PM ISTस्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स X चेन्नई सुपरकिंग्ज
आयपीएल - ६ मुंबई इंडियन्स X चेन्नई सुपरकिंग्ज... आमने सामने... मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला
Apr 6, 2013, 08:09 PM ISTमुंबई vs बंगळूरू स्कोअरकार्ड
मुंबई इंडियन्स आणि बंगळूरू रॉयल चॅलेंजर्समध्ये मॅच रंगते आहे.
Apr 4, 2013, 08:49 PM IST