मुंबई इंडियन्स

IPL-10 : मुंबई इंडियन्सला सतावण्यासाठी बांगलादेशचा हा गोलंदाज येतोय...

 बांगलादेशचा तेज गोलंदाज मुस्तफिजूर रहमान इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सीझनमध्ये गतविजेते सनराइजर्स हैदराबाद संघात सामील होणार आहे.

Apr 12, 2017, 07:04 PM IST

गुजरातच्या पांड्या बंधूंना अच्छे दिन! मुंबईत घेतलं घर

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या पांड्या बंधूंना अच्छे दिन आले आहेत. 

Apr 12, 2017, 06:17 PM IST

VIDEO : हे काय, गोलंदाजाचा बूट परत करून वॉर्नरने पूर्ण केला रन..

 शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्स यांच्यातील एक दृश्य पाहून कोणालाही गल्ली क्रिकेटची आठवण येईल. खेळताना आपण कशी एकमेंकांची मदत करत होतो. 

Apr 10, 2017, 06:08 PM IST

डान्सचा सनी देओल आहे आशिष नेहरा... पाहा कसा नाचतो...

 इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) १० व्या सीझनच्या जाहिरातीमध्ये  सध्या बहुतांशी खेळाडू जाहिरातीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.  

Apr 10, 2017, 04:18 PM IST

...तर काय कोलकात्याचा पराभव आधीच ठरला होता!

कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने बाजी मारली. या विजयासह मुंबई आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिला विजय नोंदवला.

Apr 10, 2017, 03:32 PM IST

VIDEO : मनीष पांडेने अशक्य केले शक्य... २ चेंडूत १८ धावा

 आयपीएलमध्ये असं काही नाही जे शक्य नाही. टी-२० फॉर्मेटमध्ये प्रत्येक सामन्यात नवीन कारनामा होतो. अशी अद्भूत कामगिरी कोलकता नाइटराइडर्सच्या मनीष पांडेने केला आहे. 

Apr 10, 2017, 03:19 PM IST

गंभीरला हरवल्यानंतर रोहितने केलंय मोठ विधान

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील कालचा मुकाबला चांगलाच रोमहर्षक झाला. या सामन्यात मुंबईने कोलकात्याला हरवत या हंगामातील पहिला विजय साजरा केला.

Apr 10, 2017, 09:34 AM IST

हरभजनचा आयपीएलमधला हा रेकॉर्ड कोणीच नाही मोडला

आयपीएलच्या इतिहासात हरभजनने रचलेला हा इतिहास अजून कोणताही दिग्गज मोडू शकला नाहीये. हा इतिहास आहे शून्यावर सर्वाधिकवेळा बाद होण्याचा.

Apr 7, 2017, 06:50 PM IST

नशीब चांगलं की आम्ही सामना जिंकलो - स्मिथ

आयपीएलच्या दहाव्या हंगामात गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात अखेरच्या षटकात पुण्याने बाजी मारली. 

Apr 7, 2017, 03:58 PM IST

महेला जयवर्धनेची मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी निवड

मुंबई इंडियन्स या आयपीएल टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धनेची निवड करण्यात आली आहे.

Nov 18, 2016, 11:20 PM IST

गुजरात लायन्सनं उडवला मुंबईचा धुव्वा

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये गुजरातचा 6 विकेट्स आणि 13 बॉल राखून विजय झाला आहे.

May 21, 2016, 11:51 PM IST

आयपीएल २०१६ - प्लेऑफ ६ संघ, ३ सामने आणि जागा ४

इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामातील यापुढच्या लढती आता अटीतटीच्या होणार आहेत. 

May 21, 2016, 02:30 PM IST

मुंबई इंडियन्ससाठी आज करो वा मरो

इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स यांच्यात आज सामना रंगणार आहे. 

May 21, 2016, 01:05 PM IST

पाहा कृणाल पांड्याची दिल्ली विरोधातील तुफान खेळी

मुंबई इंडियन्सला आयपीलमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी रविवारी दिल्ली विरोधात विजय मिळवणं आवश्यकच होतं. त्यामुळे रविवारची मॅच ही मुंबईसाठी करो या मरोच्या स्थिती सारखी होती.

May 16, 2016, 06:06 PM IST

कृणाल पांड्याने टाकला मलिंगाच्या स्टाईलमध्ये बॉल

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्‍सच्या टीमला सध्या पराभवांचा सामना करावा लागतोय. मुंबईच्या टीममध्ये मलिंगाची कमी भासतेय. पण एक वेळ अशी ही आली की कृणाल पांड्याने मलिंगाची आठवण करुन दिली.

May 16, 2016, 05:48 PM IST