IPL-10 : स्ट्राइक जवळ ठेवण्यासाठी पोलार्डने दिला 'धोका', WATCH VIDEO
आयपीएल १०च्या ५१ व्या सामन्यात एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सला अखेरच्या ओव्हरमध्ये १६ धावा पाहिजे होत्या. स्टाइक किरॉन पोलार्डकडे होती, दुसरीकडे हरभजन सिंग होता.
May 12, 2017, 08:40 PM ISTवॉर्नर-रोहित आज आमनेसामने
आयपीएलच्या दहाव्या हंगामात आज सनरायजर्स हैदराबाद पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे.
May 8, 2017, 04:53 PM ISTमुंबईत विकली जाताहेत आयपीएलची बनावट तिकीट
मुंबई इंडियन्स आणि आरसीबी आयपपीएल मॅचची बनावट तिकिट विकून एकूण २६ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार मुंबईत समोर आलाय.
May 1, 2017, 08:25 PM ISTगुजरातसमोर आज मुंबईचे आव्हान
रायजिंग पुणे सुपरजायंटविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा विजयीपथावर परतण्यास उत्सुक झालीये. आज मुंबईचा सामना गुजरात लायन्सशी होतोय.
Apr 29, 2017, 12:27 PM ISTअंपायरशी हुज्जत घालणे रोहितले पडले महागात
रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान अंपायरशी हुज्जत घालणे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला चांगलेच महागात पडलेय. या सामन्यात मुंबईला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र त्याचबरोबर रोहित शर्माला दंडही बसला.
Apr 26, 2017, 04:26 PM ISTपुण्याविरुद्धच्या पराभवानंतरही मुंबई अव्वल
वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्र डर्बीमध्ये पुण्याविरुद्ध मुंबईचा पुन्हा पराभव झाला असला तरी पॉईंट टेबलमध्ये मात्र मुंबईने अव्वल स्थान कायम राखलेय.
Apr 24, 2017, 11:56 PM ISTमुंबईची विजयी घोडदौड कायम, दिल्लीला चारली धूळ
यंदाच्या आयपीएलमधली मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड कायम आहे.
Apr 23, 2017, 12:00 AM ISTमुंबई-दिल्ली सामन्यादरम्यान बॉल बॉयचा जबरदस्त कॅच
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यातील सामन्यादरम्यान एका कॅचची चांगलीच चर्चा होतेय.
Apr 22, 2017, 09:42 PM ISTमुंबई विरुद्ध हशीम अमलाची तुफान फटकेबाजी
हशीम अमलानं सेंच्युरी मारल्यामुळे मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबनं धावांचा डोंगर उभारला आहे.
Apr 20, 2017, 11:37 PM ISTहशीम अमलाच्या सेंच्युरीनंतरही मुंबईचा दणदणीत विजय
हशीम अमलाच्या शानदार सेंच्युरीनंतरही मुंबई इंडियन्सनं किंग्ज इलेव्हन पंजाबला धूळ चारली आहे.
Apr 20, 2017, 11:25 PM ISTगुजरातला हरवून मुंबई इंडियन्स अव्वल स्थानी
वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सला ६ विकेटनी पराभव केला. मुंबईचा हा सलग चौथा विजय आहे. यासोबत मुंबईने पॉईंट टेबलमध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान मिळवलेय.
Apr 16, 2017, 08:29 PM ISTनितीशा राणा, पोलार्डचा धमाका, मुंबई इंडियन्सचा विजय
मुंबई इंडियन्सच्या नितीश राणा, किरेन पोलार्ड यांनी केलेल्या जबरदस्त खेळीच्या जोरावर मुंबई गुजरात लायन्सचा ६ विकेट्सनी पराभव केला.
Apr 16, 2017, 07:49 PM ISTसॅम्युअल बद्रीनं घेतली यंदाच्या मोसमातली पहिलीच हॅट्रिक
सॅम्युअल बद्रीनं यंदाच्या आयपीएल मोसमातली पहिलीच हॅट्रिक घेतली आहे. आयपीएलच्या दहा मोसमातली ही पंधरावी हॅट्रिक आहे. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बद्रीनं पहिले पार्थिव पटेल मग मिचेल मॅकलेनघन आणि रोहित शर्माची विकेट घेतली. बद्रीच्या या हॅट्रिकमुळे मुंबईची अवस्था ४ बाद ७ रन्स एवढी झाली होती. बद्रीनं ४ ओव्हरमध्ये ९ रन्स देऊन ४ विकेट घेतल्या.
Apr 14, 2017, 08:10 PM ISTमुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक!
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या या मोसमामध्ये विजयाची हॅट्रिक केली आहे.
Apr 14, 2017, 07:46 PM ISTघरच्या मैदानात मुंबईचा सलग दुसरा विजय, हैदराबादला ४ विकेटनं हरवलं
आयपीएलच्या दहाव्या मोसमात घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय झाला आहे.
Apr 12, 2017, 11:57 PM IST