'भाड़ में जाए रणबीर कपूर...', खराब फॅशन म्हणणाऱ्या अभिनेत्याच्या कमेंटवर Urfi Javed चं सडेतोड उत्तर
Urfi Javed On Rabir Kapoor Comment on her fashion : उर्फीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरनं तिच्या फॅशन सेन्सवर केलेल्या कमेंटवर वक्तव्य केलं आहे. तिला त्याच्याकडून व्हॅलिडेशनची गरज नाही असं तिनं म्हटलं आहे. उर्फीचा नुकताच एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
Apr 9, 2023, 05:38 PM ISTVIDEO : Malaika Arora ला पाहताच बायकोला विसरला, अभिनेत्रीचा हाथ पकडला अन्...
Malaika Arora Video : 'गलती से मिस्टेक...' मलायका अरोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चुकून निर्माता रितेशनं बायकोच्या जागी मलायकाचा हात पकडला. मलायका आणि रितेश यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान,
Apr 9, 2023, 04:34 PM ISTSonalee Kulkarni आता थेट साऊथमध्ये झळकणार, चित्रपटाचं पोस्टर केलं शेअर
Sonalee Kulkarni South Indian Movie : सोनाली कुलकर्णीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची जादू केल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटामध्ये तिच्या अभिनयाची जादू करणार आहे.
Apr 9, 2023, 03:53 PM IST'हम झुकने वालों में से नहीं...', अनुष्का शर्माचं करिअर संपवण्याच्या वादावर Karan Johar नं दिला इशारा
Karan Johar Answer To Trollers : करण जोहरला गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्राला बॉलिवूड सोडण्यासाठी कारणीभूत ठरल्यामुळे चर्चेत आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्याला अनुष्काचं करिअर संपवायचं होतं या वक्तव्यामुळे ट्रोल होत होता. त्यावर करणनं आता सडेतोड उत्तर दिलं आहे.
Apr 9, 2023, 01:26 PM IST
'चादर घेऊन आली...', Nora Fatehi चा ड्रेस पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Nora Fatehi Trolled Over Her Fashion : नोरा फतेहीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील नोराची फॅशन पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नोरा तिच्या फॅशनमुळे ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही या आधीही ती बऱ्याचवेळा ट्रोल झाली आहे.
Apr 9, 2023, 12:46 PM IST'अनोळखी महिला आली अन् माझ्या मुलीला जबरदस्ती...', Preity Zinta नं सांगितले दोन धक्कादायक अनुभव
Preity Zinta On Viral Video And Her Childrens : प्रीती झिंटानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला एका आठवड्यात आलेले दोन धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रीति एका दिदिव्यांग व्यक्तीच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती. त्यावर देखील प्रीतिनं तिची बाजू मांडली आहे.
Apr 9, 2023, 11:41 AM ISTAmitabh रोमॅंटिक नाहीत, गर्लफ्रेंड असती तर..., Jaya Bachchan यांनी पतीविषयी केला होता मोठा खुलासा
Jaya Bachchan Birthday Special : जया बच्चन यांनी एका मुलाखतीत पती अमिताभ बच्चन त्यांच्यासोबत रोमॅंटिक नाही असा खुलासा केला होता. त्यावेळी अमिताभ यांनी देखील ते रोमँटिक नाही असं म्हटलं होतं. दरम्यान, आज जया बच्चन या त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Apr 9, 2023, 10:37 AM IST'या' लोकप्रिय मराठी कलाकारांचे आडनाव माहितीये का?
Marathi famous Celebrities surname : प्रत्येक व्यक्ती तिच्या आडनावनं ओळखली जाते. बरेच लोक म्हणतात की आडनावात काय ठेवलं आहे. असचं काही मराठी कलाकार देखील न कळत म्हटले आहे. असे बरेच सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्यांची आडनावच काढून टाकली. ते कलाकार आता त्यांचं आडनाव लावत नाहीत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार...
Apr 8, 2023, 06:58 PM ISTविभक्त झाल्यानंतरही Samantha नं नागा चैतन्यच्या भावाला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, म्हणाली...
Samantha Ruth Prabhu Wishes Ex-Husband Brother Akhil Akkineni: समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचा घटस्फोट होऊन बराच काळ झाला आहे. तरी देखील ते एकमेकांच्या कुटुंबाशी जुळून आहेत. समंथानं Ex-Husband नागा चैतन्यचा भाऊ अखिल अक्कीनेनीला वाढदिवसाच्या निमित्तानं खास शुभेच्छा दिल्या आहेत.
Apr 8, 2023, 06:21 PM ISTUrvashi Rautela समोरच मोठी दुर्घटना! केक कापताना उडाला आगीचा भडका अन् नंतर..., धक्कादायक व्हिडीओ समोर
Urvashi Rautela Viral Video : उर्वशी रौतेलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्वशी समोर जे काही झालं ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. इतकंच काय तर उर्वशीला स्वत: मोठा धक्का बसला आहे. उर्वशीनं स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Apr 8, 2023, 05:39 PM ISTpaparazzi नी त्रास दिला तरी हसत राहिली Samantha, 'शाकुंतलम'च्या प्रेस कॉन्फरन्समधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ समोर
Samantha Ruth Prabhu Viral Video : समंथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून सध्या ती तिचा आगामी चित्रपट 'शाकुंतलम' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता समंथाचा प्रमोशनमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत समंथा पापाराझींना फ्लॅश बंद करण्यास सांगत होती तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही.
Apr 8, 2023, 04:46 PM ISTGood News : Varun Dhawan होणार बाप? पत्नीसोबतचा 'तो' व्हिडीओ समोर येताच एकच चर्चा
Varun Dhawan and Natasha Dalal Good News : वरुण धवण आणि नताशा दलाला यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर वरुणच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Apr 8, 2023, 03:29 PM ISTPreity Zinta Visit kamakhya temple: 'प्रचंड अडचणींचा सामना करत मंदिरात पोहोचली अन्...', प्रीति झिंटाची पोस्ट चर्चेत
Preity Zinta Visit kamakhya temple: प्रीति झिंटानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर प्रीति झिंटानं कामाख्य मंदिरात जाताना तिला आलेल्या अनेक अडचणींनंतर तिला कसं वाटलं तिचा अनुभव कसा होता ते सांगितलं आहे.
Apr 8, 2023, 01:45 PM IST'नेने के देने पड गये...', Good Friday च्या शुभेच्छा दिल्यामुळे माधुरी दीक्षितचा नवरा ट्रोल
Madhuri Dixit Husband Shriram Nene Trolled: माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने हे अमेरिकेतील कार्डियोवस्कुलर सर्जन आहेत. त्यांनी काल गूड फ्रायडेच्या निमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
Apr 8, 2023, 01:00 PM IST'या' कारणासाठी Adnan Sami नं घेतलं भारतीय नागरिकत्व, भावानं केला गंभीर आरोप
Adnan Sami's Brother Blamed Him On His Indian citizenship : अदनान सामीवर त्याच्या भावानं गंभीर आरोप केले आहेत. भारताचे नागरिकत्व मिळवण्यापासून ते पत्नीचे अश्लील व्हिडीओ शूट करण्यापर्यंत अदनान सामीच्या भावानं अनेक गंभीर आरोप केले आहेत.
Apr 8, 2023, 10:54 AM IST