Samir Choughule ने शेअर केला 25 वर्षं जुना फोटो, म्हणाला...
Maharashtrachi Hasyajatra Samir Choughule : समीर चौघुलेनं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. समीर सध्या ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेत दिसत आहे. मात्र, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Apr 1, 2023, 03:21 PM ISTलग्नाच्या 6 वर्षांनंतर ‘दृश्यम 2’ फेम अभिनेत्रीनं दिली Good News, फोटो शेअर करत म्हणाली...
Drishyam 2 fame Actress Pregnant : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Apr 1, 2023, 01:20 PM ISTDasara ची 'भोला'ला जोरदार टक्कर, बॉक्स ऑफिसवर गल्ल्याचा आकडा पाहून व्हाल चकीत
Dasara Beat Bholaa's Box Office Collection Day 1 : Dasara हा एक दाक्षिणात्य चित्रपट आहे. या चित्रपटानं प्रदर्शित होताच प्रेक्षकांना थिएटमध्ये खेचून घेतलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यात आणि भोलामध्ये कमालीची टक्कर सुरु आहे. तर भोला हा अजय देवगणचा चित्रपट आहे.
Apr 1, 2023, 12:23 PM ISTPriyanka Chopra - करण जोहरचा 'हा' व्हिडिओ व्हायरल, कंगणा रणौत आरोप करुन फसली !
Priyanka Chopra and Karan Johar Viral Video : प्रियांका चोप्रानं पती निक जोनससोबत या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी प्रियांका आणि करणची भेट झाली. यावेळी प्रियांका आणि करण एकमेकांना फक्त भेटले नाही, तर त्यांनी मिठी मारली आणि हसत एकमेकांशी गप्पा मारल्या.
Apr 1, 2023, 12:17 PM ISTTop 5 Thrillers Series : विकेंडला घरबसल्या पाहा 'या' टॉप 5 थ्रिलर वेब सीरिज!
विकेंडला काही लोक फिरायला जाताता, काही लोक घरी राहुन झोपणं पसंत करतात. पण पूर्ण वेळ काय करावं असा प्रश्न असेल तर तुम्ही वेगवेगळ्या वेब सीरिज पाहू शकता. चला तर पाहुया टॉप 5 वेब सीरिज
Mar 31, 2023, 06:33 PM ISTबापमाणूस! लेकीनं पहिल्यांदा रॅम्प वॉक केल्यानं Arjun Rampal झाला भावूक; म्हणाला, 'हे सगळं तिनं...'
Arjun Rampal Daughter Myra Rampal's First Ramp Walk : अभिनेता अर्जुन रामपालनं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या पोस्टमध्ये अर्जुन रामपालनं त्याच्या मुलीवर गर्व असल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच तिनं हे सगळं स्वत: च्या हिंमत्तीवर केल्याचं देखील त्यानं सांगितलं.
Mar 31, 2023, 04:37 PM ISTVIRAL VIDEO : पापाराझींसमोर पोज देता देता Rekha यांचा गेला तोल
Actress Rekha Viral Video: रेखा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रेखा या पापाराझींसाठी पोज देताना दिसत होत्या. त्यानंतर त्यांचा तोल गेला अन्... पाहा व्हिडीओ रेखा यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्यांच्या सुंदरतेची स्तुती केली आहे तर काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
Mar 31, 2023, 03:02 PM ISTBholaa Box Office Collection Day 1 : अजय देवगनच्या 'भोला'नं पहिल्याच दिवशी केली छप्परफाड कमाई
Bholaa Box Office Collection Day 1 : 'भोला' (Bholaa) चित्रपट काल रामनवमीच्या निमित्तानं प्रदर्शित झाला. चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्या दोघांच्या अभिनयानं आणि अजयच्या दिग्दर्शननं सगळ्यांची मने जिंकली आहेत.
Mar 31, 2023, 12:13 PM ISTAdipurush Poster: संस्कृतीच्या नावावर हे काय? 'आदिपुरुष'चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल
Adipurush: अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'आदिपुरुष' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. राम नवमीच्या निमित्तानं हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरं. पण....
Mar 30, 2023, 09:18 AM IST
Urfi Javed: "उर्फी जावेद तृतीयपंथी, माझ्याकडे पुरावा...", प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा!
उर्फी जावेद (Urfi Javed) मुलगी नसून एक तृतीयपंथी (Urfi Javed is a transgender) आहे, असं फैजान अन्सारी (Faizan Ansari) म्हणाला आहे. उर्फीने स्वत: तृतीयपंथी (Transgender) असल्याचं मान्य करावं, असा सल्ला देखील अन्सारीने उर्फीला दिलाय.
Mar 28, 2023, 09:17 PM ISTAkanksha Dubey नंतर आणखी एका अभिनेत्रीने संपवलं आयुष्य, कारण हैराण करणारं
Akanksha Dubey नंतर आता या अभिनेत्रीनं संपवलं स्वत: चं आयुष्य... दरम्यान, तिनं आयुष्य संपवण्याच्या कारण हे सगळ्यांना धक्का बसणार आहे. आकांक्षानं 26 मार्च रोजी तिच्या हॉटेलच्या रुममध्ये स्वत: जीव संपवलं होतं. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं इतकं मोठं पाऊल उचललं आहे.
Mar 28, 2023, 07:46 PM ISTMouni Roy Bikini Photos : मौनी रॉयचा हॉट अन् बोल्ड लूक; चाहते म्हणाले 'तुम हुस्न परी तुम...'
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला आहे. सोशल मीडिया पोस्टमुळे देखील अभिनेत्री तुफान फॅन फॉलोविंग आहे. अभिनय आणि डान्समुळे चर्चेत असणारी मौनी परफेक्ट फिगरमुळे देखील कायम चर्चेत असते.
Mar 28, 2023, 07:45 PM ISTPriyanka Chopra ने 'या' एका व्यक्तीमुळे सोडलं बॉलिवूड; कंगना रणौतचं धक्कादायक वक्तव्य
Kangana Ranaut On Priyanka Chopra Leaving The Country : प्रियांका चोप्रानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं बॉलिवूड सोडण्याचं कारण सांगितलं आहे. यावेळी बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतनं इंडस्ट्रीतल्या एका बड्या सेलिब्रिटीला त्यासाठी जबाबदार धरले आहे. तिनं त्याचं नाव घेत सांगितले आहे.
Mar 28, 2023, 04:40 PM ISTBig Band Theory मुळे नवा वाद, Madhuri Dixit चा उल्लेख थेट...! चाहत्यांमध्ये संताप, नेटफ्लिक्सला नोटीस
Big Band Theory या वेब सीरिजमध्ये सुरु झालेल्या नव्या वादामुळे नेटफ्लिक्सला नोटीस पाठवण्यात आली आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्यात केलेल्या वक्तव्यामुळे हा नवा वाद सुरु झाला आहे. अशात चक्क नेटफ्लिक्सला नोटीस पाठवण्यात आली आहे.
Mar 28, 2023, 03:14 PM ISTत्यांच्या राजकारणाला मी थकले; Priyanka Chopra चं बॉलिवूड सोडण्यावर मोठं वक्तव्य
Priyanka Chopra Talk On Bollywood Politics : प्रियांका चोप्रानं इतक्या वर्षांनंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड सोडत हॉलिवूडकडे जाण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा केला आहे. यावेळी कशाप्रकारे तिला बॉलिवूडमध्ये वागवण्यात आलं आणि तिला कशी नवी संधी मिळाली याचा खुलासा केला आहे.
Mar 28, 2023, 02:16 PM IST