बॉलिवूड

'मला रात्री कॉफी प्यायला बोलावले...', Ravi Kishan यांनी सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

कास्टिंग काउचविषयी तर आपण बऱ्याचवेळा ऐकत असतो. आतापर्यंत अनेक महिला कलाकारांनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचच्या अनुभवा विषयी सांगितले होते. पण कास्टिंग काउचचा अनुभव हा फक्त अभिनेत्रींनाच नाही तर बऱ्याचवेळा अभिनेत्यांना देखील येतो. लोकप्रिय अभिनेता  Ravi Kishan यांनी त्यांना आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती सांगितला आहे. 

Mar 28, 2023, 01:08 PM IST

Gaurav More सोबत सुजय विखे पाटील थिरकले; 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स Video Viral

Gaurav More आणि सुजय विखे पाटील यांचा 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स तुम्ही पाहिलात का? त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. यासोबतच गौरव मोरनं गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosale) यांच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Mar 28, 2023, 12:16 PM IST

Anshula Kapoor : अर्जुन कपूरच्या बहिणीकडून रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब; Boyfriend सोबतचा रोमँटीक फोटो व्हायरल

Anshula Kapoor : बोनी कपूर यांची लाडाची लेक आणि अभिनेता अर्जुन कपूर याची बहीण अंशुला कपूर तिच्या खासगी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची बाब सर्वांशी शेअर करताना दिसत आहे. सोशल मीडियावर एकाच फोटोची चर्चा... 

 

Mar 28, 2023, 10:49 AM IST

Alia Bhatt and Ranbir Kapoor Troll : सातासमुद्रापार लेकीला सोडून आलिया करतेय मज्जा?

Alia Bhatt and Ranbir Kapoor Troll : आलिया भट्टनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांची लेक राहा दिसली नाही म्हणून नेटकऱ्यांनी तिला आणि रणबीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आलिया आणि रणबीर पुढच्या महिन्यात त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. 

Mar 27, 2023, 05:37 PM IST

तुझ्यासारख्यांसाठी मी चित्रपट बनवत नाही; Manoj Bajpayee ला चित्रपटात न घेण्याचं यश चोप्रा यांनी सांगितलं कारण

Manoj Bajpayee नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. मनोज वाजपेयीनं त्या मुलाखतीत यश चोप्रा यांच्यासोबत काम करण्याविषयी देखील सांगितले आहे. त्यांच्यासोबत काम करत असताना यश चोप्रा यांनी मनोज वाजपेयीला तुझ्यासारख्या अभिनेत्यासाठी मी चित्रपट बनवत नाही असं वक्तव्य त्यांनी का केलं, हे देखील सांगितलं आहे.

Mar 27, 2023, 05:02 PM IST

'तू जबाबदार...', Akanksha Dubey च्या मृत्यूला बॉयफ्रेंड जबाबदार? चाहते असं का म्हणतायत?

Akanksha Dubey नं काल हॉटेलच्या रुममध्ये स्वत: चा जीव संपवला. तिच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्काबसला आहे. आकांशाच्या निधनानंतर तिचा बॉयफ्रेंड समर सिंगनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. समरची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला जबाबदार ठरवले आहे. 

Mar 27, 2023, 02:56 PM IST

काहीही नसताना Parineeti आणि राघवच्या कुटुंबीयांच्या भेटीगाठी, कसली चर्चा सुरुये?

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव यांचा गेल्या अनेक दिवसांपासून सतत व्हिडीओ व्हायरल होोत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, राघव यांनी यावर नकार दिला होता. या सगळ्यात आता त्या दोघांच्या कुटुंबामध्ये बोलणं सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.

Mar 27, 2023, 01:23 PM IST

फसला! परवानगीशिवाय Ex Girlfriend चा आवाज वापरल्यामुळं लोकप्रिय गायकाला 330 कोटींचा फटका

Bad Bunny: या गायकावर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनं ब्रेकअपच्या इतक्या वर्षांनंतर हा गंभीर आरोप केला आहे. त्याच्या गर्लफ्रेंडनं चक्क  330 कोटींचा मोबदला मागितला आहे. तिनं बॅड बॉयवर तिला न विचारता तिचा आवाज गाण्यांमध्ये वापरल्याचा आरोप तिनं केला आहे. अशा परिस्थितीत तिनं इतकी मोठी रक्कम मोबदला म्हणून मागितली आहे. 

Mar 27, 2023, 12:22 PM IST

Ram Charan Real Name : 'नाटू नाटू'वर थिरकणाऱ्या राम चरणचं खरं नाव काय माहितीये?

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याचं स्टारडम दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. आज 27 मार्च रोजी राम चरण त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. राम गेल्या वर्षभरापासून त्याच्या आरआरआर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे राम चरणला जगभरातील लोक ओळखू लागले आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.

Mar 27, 2023, 11:24 AM IST

Salman Khan Death Threat : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

Salman Khan Death Threat : सलमान खानला मेल द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या प्रकरणी सलमानच्या जवळच्या मित्रानं वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अशा परिस्थितीत मुंबई पोलीस आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मेल करणाऱ्या गुंडला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीनेच सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना ईमेल करत ठार मारण्याची धमकी दिली होती.

Mar 27, 2023, 10:24 AM IST

'माय बोम्मा..., मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'; तुरुंगात असलेल्या Sukesh Chandrashekhar चं जॅकलिनला पत्र

Sukesh Chandrashekhar सध्या दिल्लीमधील तिहार तुरुंगामध्ये आहे. सुकेश चंद्रशेखरला 200 कोटींच्या घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली आहे. आज सुकेशचा वाढदिवस असून त्यानं त्यानिमित्तानं जॅकलिनला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यानं जॅकलिची आठवण येत असल्याचे सांगितले आहे. 

Mar 25, 2023, 06:06 PM IST

'माझ्यामुळे Natu Natu गाण्याला ऑस्कर मिळाला', Ajay Devgn चा दावा

'आरआरआर' या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला Oscar 2023 मध्ये बेस्ट ओरिजनल सॉन्गचा पुरस्कार मिळाला होता. या गाण्यात अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि राम चरणनं डान्स केला होता. तर या गाण्याला ऑस्कर मिळण्यासाठी अजय देवगण जबाबदार असल्याचे त्यानं म्हटलं आहे. 

Mar 25, 2023, 05:19 PM IST

Sonali Bendre चा पाकिटात फोटो ते अपहरण करण्यापर्यंतचा मानस, कोण आहे 'हा' क्रिकेटर?

Sonali Bendre ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनालीनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोनालीनं फक्त बॉलिवूड नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सोनालीनं आता तिच्या कर्करोगावर मात केली असून ती सुखरूप आहे. 

Mar 25, 2023, 04:17 PM IST

घशामध्ये गाठी, डॉक्टर म्हणाले 'तुझा कायमचा....', प्रसिद्ध Actress चा धक्कादायक खुलासा, चाहत्यांना विनंती

 'ये रिश्ता क्या कहलाता है'  मालिकेतील या लोकप्रिय अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. पोस्ट शेअर करत चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितली आहे. अभिनेत्रीनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यावेळी अनेकांनी तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचे कमेंटमध्ये म्हटले आहे.

Mar 25, 2023, 02:25 PM IST

Rajkummar Rao ची प्लास्टिक सर्जरी... अभिनेत्याचा मोठा खुलासा

Rajkummar Rao चा नुकताच 'भीड' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या राजकुमार रावनं त्याच्या प्लास्टिक सर्जरीविषयी देखील वक्तव्य केलं आहे. दरम्यान, राजकुमार रावला त्याच्या दिसण्यावरून देखील अनेकांनी करिअरच्या सुरुवातीला रिजेक्ट केलं होतं. 

Mar 25, 2023, 11:50 AM IST