Salman Khan आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले? हे पाहून नेटकरी आवाक्
Salman Khan and Aishwarya Rai In One Photo : सलमान आणि ऐश्वर्या राय यांना फोटोत एकत्र पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. अशात त्या दोघांचे चाहते सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोवर कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.
Apr 3, 2023, 06:26 PM IST'मला राजकारण्याशी लग्न...', AAP खासदाराशी नावं जोडलं जात असतानाच Parineeti Chopra चा 'तो' Video Viral
Parineeti Chopra does not to get married to Politician : परिणीति चोप्राचा हा व्हिडीओ 2019 सालचा आहे. तिच्या आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्यानंतर तिचा हा व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, या सगळ्यात परिणीति आणि राघव हे बऱ्याचवेळा एकत्र दिसले.
Apr 3, 2023, 05:38 PM ISTना घर ना जमीन... परिणीतीसोबत नाव जोडलं जात असताना Raghav Chadha यांची एकूण संपत्ती समोर!
Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीतिसोबत रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असताना तिच्या चाहत्यांनी राघव चड्ढा यांच्याविषयी अनेक गोष्ट सर्च केल्या आहेत. दरम्यान, राघव चड्ढा यांची एकूण संपत्तीचा आकडा ऐकूण कोणालाही धक्का बसेल. दुसरीकडे त्या दोघांचे एकामागे एक असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहतोय.
Apr 3, 2023, 02:39 PM ISTAryan Khan चा बहिणीप्रती आदर व्यक्त करण्याचा अंदाज पाहता सोशल मीडियावर होतंय कौतुक
Aryan Khan at Nita Mukesh Ambani Cultural Centre : आर्यन खान त्याची आई आणि बहीण सुहानासोबत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनात पोहोचला होता. त्यानं त्यावेळी बहिणीला आदर देण्यासाठी जे केलं ते पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झालं असून त्याचं कौतुक करण्यात येत आहे.
Apr 3, 2023, 01:00 PM ISTनव्या गाण्यावर Prajakta Mali चा 'मनसे' डान्स, VIDEO VIRAL
Prajakta Mali Dance On New MNS Song : प्राजक्ता माळीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचं मनसेवर असलेलं प्रेम पाहायला मिळत असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्राजक्तानं डान्स करताना दिलेल्या एक्सप्रेशननं सगळ्यांना भुरळ पाडली आहे.
Apr 3, 2023, 12:22 PM ISTPhoto : Priyanka Chopra ची बातच न्यारी, अंबानींच्या सोहळ्यासाठी नेसली 60 वर्षे जुनी बनारसी Saree
Priyanka Chopra Wore 60yr Old Saree At NMACC : प्रियांका चोप्रानं नेसलेल्या या साडीनं सगळ्यांना आश्चर्यात पाडलं आहे, की खरंच ही साडी 60 वर्षे जुनी आहे का? असा सवाल अनेकांना पडला आहे. प्रियांकानं ही साडी नेसत पती निक जोनससोबच खास फोटोशूट देखील केले होते. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Apr 3, 2023, 11:06 AM ISTCID मालिकेमुळे मिळाली Sharad Kelkar ला आयुष्यभराची साथीदार
Sharad Kelkar Love Story : शरद केळकरला कशी त्याची पत्नी भेटली कसं त्यांचं सुत जुळलं आणि त्यांच्या लव्ह स्टोरीसाठी CID ही मालिका कशी जबाबदार हे तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली ते जाणून घेणार आहोत.
Apr 2, 2023, 06:30 PM ISTचित्रपट फ्लॉप झाला म्हणून Kapil Sharma ने स्वत:ला संपवण्याचा केला होता विचार, आज आहे 300 कोटींच्या संपत्तीचा मालक
Kapil Sharma Birthday Special : कपिल शर्माचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्याच्या विषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. कशा प्रकारे कपिल डिप्रेशनमधून बाहेर आला आणि अमिताभ यांच्यासमोर असं काय म्हणाला होता की त्याला माफी मागावी लागली.
Apr 2, 2023, 04:55 PM ISTअंबानींची सून Radhika Merchant चा नाद खुळा! छोट्या पर्सच्या किंमतीत तुम्ही खरेदी कराल 1BHK फ्लॅट
Radhika Merchant Bag Price : राधिका मर्चंटनं नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (Nita Mukesh Ambani Cultural Centre) येथे हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या लूक पेक्षा तिच्या बॅगनं सगळ्यांच लक्ष वेधलं. पण राधिकाच्या बॅगच्या किंमतीत आपण घर खरेदी करू शकतो. राधिकाच्या या बॅगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Apr 2, 2023, 02:18 PM IST'खूप मद्यपान केलं की काय', Neha Pendse 'त्या' व्हिडीओमुळे ट्रोलिंगची शिकार
Neha Pendse Troll After Her New Viral Video : नेहा पेंडसेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नेहानं जे केलय ते पाहुन अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अशात नेहानं नक्की असं काय केलं चला तर हे जाणून घेऊया...
Apr 2, 2023, 01:16 PM ISTAnupam Kher यांनी श्रीदेवीची बहीण बनून अख्या मीडियाला गंडवलं होतं, फोटो पाहुन तुम्हीही चक्रावून जाल
Anupam Kher April Fool Post : अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटोवर कमेंट करत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनुपम यांनी हा फोटो का शेअर केला आणि त्यामागचं खरं कारण काय हे देखील त्यांनी सांगितले आहे.
Apr 2, 2023, 12:08 PM ISTVIRAL VIDEO : आई काजोलसोबत Nysa चं पापाराझींसमोर धक्कादायक कृत्य हात झटकत...
Kajol Daughter Nysa Trolled at Nita Mukesh Ambani Cultural Centre : न्यासा देवगणचा तिची आई काजोलसोबतचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिचं हे वागणं अनेकांना आवडलं नाही तर त्यांनी न्यासाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Apr 2, 2023, 11:17 AM ISTPrajakta Mali ची ओशोंवर श्रद्धा म्हणून काढला 'हा' टॅट्यू!
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ताची स्टाईल ही सगळ्यांना वेड लावते. पण तुम्हाला माहितीये का? प्राजक्ताच्या हातावर असलेला टॅट्यू कसला आहे आणि त्या मागचा अर्थ काय?
Apr 1, 2023, 07:09 PM ISTकोटींच्या संपत्तीमधील एक रुपयाही मुलांना देणार नाही, Celebrity Couple जोडप्याने घेतला निर्णय; कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक
Ashton kutcher And Mila kunis will not leave property for their childrens : या लोकप्रिय जोडप्यानं इतका मोठा निर्णय घेतल्यानं सगळ्यांना धक्का बसला आहे. इतकंच काय तर त्या दोघांनी त्यांना हा निर्णय सांगितल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही करण्यात आलं आहे.
Apr 1, 2023, 06:38 PM ISTकोटींच्या संपत्तीमधील एक रुपयाही मुलांना देणार नाही, Celebrity Couple जोडप्याने घेतला निर्णय; कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक
Ashton kutcher And Mila kunis will not leave property for their childrens : या लोकप्रिय जोडप्यानं इतका मोठा निर्णय घेतल्यानं सगळ्यांना धक्का बसला आहे. इतकंच काय तर त्या दोघांनी त्यांना हा निर्णय सांगितल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही करण्यात आलं आहे.
Apr 1, 2023, 06:38 PM IST