बॉलिवूड

"...तर तुझे बांधव मुंडकं छाटतील", रावणाच्या भूमिकेवरून मुकेश खन्ना यांचे Saif Ali Khan ला खडे बोल

Mukesh Khanna on Saif Ali Khan's Ravana Role : मुकेश खन्ना यांनी आदिपुरुष या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानला खडे बोल सुनावले आहे. इतकंच काय तर त्यांनी संपूर्ण टीमला जाळायला हवं असं देखील सांगितलं आहे. 

Jun 22, 2023, 12:59 PM IST

'संपूर्ण टीमला जाळायला हवं' ; Adipurush वर संतापले मुकेश खन्ना

Mukesh Khanna on Adipurush : मुकेश खन्ना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत थेट आदिपुरुषच्या संपूर्ण टीमला जाळून टाकायला हवं असं वक्तव्य केलं आहे. दुसरीकडे आदिपुरुष या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 350 कोटींचा आकडा पार केला आहे. 

Jun 22, 2023, 10:36 AM IST

अखेर ते 'छपरी' डायलॉग बदलले! 'आदिपुरुष'मधील नवे changes पाहिले का?

Adipurush : बॉलिवूडमध्ये काही चित्रपट हे त्यांच्या कथानकांमुळे नव्हे, तर त्यांच्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे चर्चेचा विषय ठरतात. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट त्यापैकीच एक.  

 

Jun 21, 2023, 04:11 PM IST

'आदिपुरुष'मधील 'हे' बम्बईया हिंदी डायलॉग्स वाचून प्रेक्षकांवर आली डोकं धरायची वेळ

Adipurush Dialogues : सुरुवातीला या चित्रपटातून अद्वितीय वीएफक्स पाहायला मिळणार अशी अपेक्षा प्रेक्षकांनी बाळगली होती. पण, तिथं मोठा हिरमोड झाला. 

 

Jun 21, 2023, 03:29 PM IST

Adipurush Box Office Collection : 'आदिपुरुष' चित्रपटाची जादू ओसरली! पाचव्या दिवशी कमावले फक्त...

Adipurush box office collection Day 5 : आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला. याचा परिणाम आता चित्रपटाच्या कमाईवर होताना दिसत आहे. 

Jun 21, 2023, 11:33 AM IST

'जिनके घर शीशे के...', कमी वयात आई होणाऱ्या आलिया भट्टविषयी बोलताच शाहिदला नेटकऱ्यांनी झापलं

Bollywood News : एखाद्या चित्रपटाच्या निमित्तानं एकमेकांसोबत दिसणाऱ्या कलाकारांमध्ये मैत्रीचे असे काही बंध तयार होतात की पाहता पाहात त्यांच्या नात्यात बरील सहतजा येते. अभिनेता शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांचं नातं त्यापैकीच एक. 

 

Jun 13, 2023, 11:13 AM IST

‘I enjoy it’ म्हणत कतरिनाची एक सवय विकीनं आणली जगासमोर; पाहून तुम्हालाही वाटेल तिची कमाल

Vicky Kaushal Katrina Kaif : 'मी हे सगळं एके ठिकाणी बसून...'; कतरिनासोबतच्या नात्याचा आणखी एक पैलू विकीनं आणला जगासमोर. तुमच्याही घरात असं काही होतं का? 

 

Jun 7, 2023, 09:31 AM IST

46 वर्षीय अमिषा पटेलचा बिकिनीतील जलवा

46 वर्षांची अमिषा बिकिनीमध्ये तिची फिगर दाखवायला मागेपुढे पाहत नाही. तिने अनेक फोटो फेसबुक आणि इंस्टाग्राम शेअर केलेत. अमिषा बहुतेक बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. अमिषाने कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट झाला पण अमिषाला त्याचा फारसा फायदा झाला नाही. 

 

May 31, 2023, 03:43 PM IST

अंडरवर्ल्डसोबत या बॉलिवूड स्टार्सची नावं, काहींना जेल तर काहींचे करिअर बरबाद

Bollywood connection with underworld : गेल्या काही दशकात बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचे वर्चस्व होते. त्यामुळे साहजिकच अनेक स्टार कलाकारांचा हा बॉलिवूडशी संबध येत होता. त्यामुळे अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडमधील संबंध अनेकदा चर्चेत होते.  हे 80 आणि 90 च्या दशकात घडले. त्यावेळी अनेक अभिनेत्रींची नावे काही डॉनशी जोडली गेली. त्यानंतर काहींना जेल झाली तर काहींचे करिअर बरबाद झाले. मात्र, इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींनी आपले हृदय अंडरवर्ल्डच्या डॉन दिल्याचे पुढे आले आहे. अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडमधील संबंध अनेकदा चर्चेत राहिले आहेत.

May 31, 2023, 02:23 PM IST

'मुस्लिमांचा द्वेष करणं ही तर आपल्या देशातली नवी फॅशन'; नसिरुद्दीन शाह याचं रोखठोक मत

Naseeruddin Shah : महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टपणे आपल्या भूमिका मांडणाऱ्या आणि वेळ पडल्यास प्रशासनाविरोधी सूर आळवण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह. 

May 30, 2023, 08:58 AM IST

रिव्हीलिंग गाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीनं गाठलं Cannes 2023 चं रेड कार्पेट आणि पुढे...

Cannes 2023 : लेहंग्यामध्ये आलेल्या अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे या अभिनेत्रीचा हाय स्लिट गाऊनही ठरला फिका... पाहा कोणत्या भारतीय अभिनेत्रींनी वळवल्या नजरा... 

May 17, 2023, 08:17 AM IST

Amitabh Bachchan, अनुष्का शर्मा यांना बाईक राईड पडणार महागात, पोलिसांकडून होणार कारवाई

Amitabh Bachchan : सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा बाईकवरुन शूटिंगला पोहोचल्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. मात्र हीच बाईक राइड या दोघांना महागात पडणार आहे.

May 16, 2023, 11:28 AM IST

अक्षय- रवीना...;एकेकाळचं Couple अनेक वर्षांनंतर आमनेसामने, पुढे काय घडलं?

Akshay Kumar Raveena Tandon : सध्या त्यांच्यात मैत्रीपलीकडे कोणतंही नातं नसलं तरीही, एकेकाळी एकमेकांसाठी अतिशय खास असणाऱ्या या दोघांना एकत्र पाहणं ही चाहत्यांसाठी परवणीच... 

 

May 8, 2023, 01:08 PM IST

Family Planning च्या प्रश्नांवर अभिषेक बच्चन संतापला तेव्हा....; अभिनेता जरा स्पष्टच बोलला

Abhishek Bachchan Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचा पती, अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यानं कायमच त्याचं माध्यमं आणि चाहत्यांशी असणारं नातं जपताना एक मर्यादा पाळली आहे. पण जिथं ही मर्यादा ओलांडली गेली तिथं.... 

 

May 8, 2023, 11:35 AM IST

मातृत्त्वाच्या सुखापासून दूर राहिल्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री, एकिला तर...

Bollywood Actress : मुळात मातृत्त्वाचं सुख हे सर्वांच्याच नशिबी असतं असंही नाही. पैसा, यश, भलिमोठी घरं हे सारंकाही असूनही अशा काही महिला आहेत ज्यांना मूल होण्याचं सुख लाभलेलं नाही.

May 5, 2023, 03:38 PM IST