बॉलिवूड

VIDEO : प्रेग्नंट Sana Khan ला पतीनं नेलं ओढत; नवऱ्यावर टीका होताच, अभिनेत्रीनं दिलं उत्तर...

Sana Khan Viral Video : सना खाननं मुफ्ती अनसशी विवाह केला आहे. तर सना प्रेग्नंट असून नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पतीला ट्रोल केल्याचे पाहता सनानं त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याशिवाय यात तिच्या पतीची चूक नसल्याचे तिनं म्हटलं आहे. 

Apr 17, 2023, 12:01 PM IST

R. Madhavan चा मुलगा वेदांतनं पुन्हा भारताचं नाव उंचावलं, 5 गोल्ड मेडलची केली कमाई

R. Madhavan's Son Vedaanat Won 5 Gold Medals : आर माधवनच्या मुलानं भारतासाठी पहिल्यांदा मेडल मिळवले नाहीत. तर या आधी देखील त्यानं अनेक मेडल मिळवले आहेत. दरम्यान, आर. माधवननं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Apr 17, 2023, 10:55 AM IST

Salman khan चा बॉडीगार्ड शेराचा कोटींचा घरात आहे पगार!

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) ला गेल्या अनेक दिवसांपासून जीवेमारण्याची धमकी मिळत आहे. सततच्या धमकी पाहता प्रत्येकवेळी त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता त्यामुळे सलमानचा बॉडीगार्ड शेरा चर्चेत आला आहे.

Apr 16, 2023, 05:50 PM IST

Hrithik Roshan च्या बॉडीगार्डनं दिला चाहत्याला धक्का! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं अभिनेत्याला ट्रोल

Hrithik Roshan got Trolled over Viral Video : हृतिक रोशनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर हृतिकला त्याच्या बॉडीगार्डला काही न बोलल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

Apr 16, 2023, 05:24 PM IST

'गुदमरून मारण्यासाठी केलेले contract...', अभिनेता Santosh Juvekar ची पोस्ट चर्चेत

Santosh Juvekar on Pollution : संतोष जुवेकर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नेहमीच अनेक गोष्टींवर वक्तव्य करत असतो. दरम्यान, संतोषनं सध्या सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. त्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. 

Apr 16, 2023, 04:03 PM IST

गाण्यांमध्ये महिलांचा अपमान! Honey Singh म्हणतो, 'मला मुलींच्या लग्नात परफॉर्म करायला का बोलवता?'

Honey Singh On His Song : हनी सिंगनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या गाण्याकडे लोक मनोरंजन म्हणून पाहत नाही असं म्हटलं आहे. तर त्यासोबत त्यानं मानसिक आरोग्यापासून त्याच्या करिअरमधील 15 वर्षांमध्ये अनेक लग्नांमधय् परर्फॉर्म केल्याचे सांगितले आहे. 

Apr 16, 2023, 02:48 PM IST

Atiq Ahmed Shot Dead : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीनं Yogi Adityanath यांच्याबद्दल केलेलं ट्विट चर्चेत

Meera Chopra On Atiq Ahmed Praise UP CM Yogi Adityanath : काल अतिक अहमद (Atiq Ahmed Shot Dead) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्यावर हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर उत्तर प्रदेशच्या पोलिसांवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 

Apr 16, 2023, 01:27 PM IST

Kanguva Movie: सुपरस्टार सूर्याच्या 'कंगुवा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, अभिनेता Disha Patani सोबत करणार रोमान्स

Suriya upcoming Movie Kanguva Disha Patani Will Be seen : सूर्यानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर शेअर केला आहे. त्यानं शेअर केलेल्या पोस्टनं सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. लवकरच दिशा दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार याचा तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. 

Apr 16, 2023, 12:31 PM IST

'शाहिद कपूरने माझं काम पाहिलं आणि मग...', Vanita Kharat नं सांगितलं 'तो' किस्सा

Vanita Kharat On Working With Shahid Kapoor and in Bollywood : वनिता खरातनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरसोबत चित्रपटात काम करण्यावर आणि त्यासोबतच बॉलिवूडमध्ये आलेल्या तिच्या अनुभवाविषयी सांगितलं आहे. 

Apr 16, 2023, 11:47 AM IST

'तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर तो...', Palak Tiwari नं आर्यन खानविषयी केला खुलासा

Palak Tiwari Talked about Aryan Khan : पलक तिवारीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आर्यन खानविषयी वक्तव्य केलं आहे. आर्यन आणि पलक बऱ्याचवेळा अनेक पार्ट्यांमध्ये दिसतात. तर पलक लवकरच सलमान खानसोबत मोठ्या पडद्यावर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

Apr 16, 2023, 10:59 AM IST

Miss India 2023 खिताब पटकावणाऱ्या 19 वर्षीय Nandini Gupta विषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

Nandini Gupta Miss India 2023 : नंदिनी गुप्ता यंदाच्या वर्षीची म्हणजेच 'फेमिना मिस इंडिया 2023' (Femina Miss India) ची विजेती ठरली आहे. आता नंदिनी भारताचे मिस युनिव्हर्समध्ये प्रतिनिधित्व करणार आहे. दरम्यान, नंदिनी नक्की कोण आहे ती काय करते तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...

Apr 16, 2023, 10:18 AM IST

शिल्पा शेट्टीला डेटवर घेऊन जाण्यासाठी निघालेला Salman Khan, वडिलांशी बोलायला गेला अन्...

Salman Khan and Shilpa Shetty date : सलमान खानचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण एक दिवस सलमान शिल्पा शेट्टीसोबत डेटवर जाणार होता. त्यावेळी त्यांचा प्लॅन हा तिच्या वडिलांमुळे स्पॉइल झाला होता. 

Apr 15, 2023, 06:35 PM IST

'10 महिन्याचं बाळ असलेल्या एका महिलेची बॅग घेतली आणि...', अभिनेता Ajith Kumar चं कौतुक

Actor Ajith Kumar : अजित कुमारचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या फोटोवर कमेंट करत नेटकरी अजितचं कौतुक केलं आहे. 

Apr 15, 2023, 06:07 PM IST

Salman Khan विषयी केलेल्या विधानावर Palak Tiwari नं मारली पलटी

Palak Tiwari on Salaman Khan having a Rule on women's clothes : पलक तिवारीनं एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं होतं. त्यावर पलकनं आता स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, नक्की काय झालं होतं असा प्रश्न पडला असेल तर तिनं आधी सांगितलं होतं की सलमानच्या सेटवर महिलांसाठी एक नियम असतो. 

Apr 15, 2023, 04:22 PM IST

'माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं आणि...', लोकप्रिय मराठी अभिनेत्री Apurva Nemlekar च्या जवळच्या व्यक्तीचे निधन

Apurva Nemlekar Brother Death : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. वयाच्या 28 व्या वर्षी त्या व्यक्तीनं अखेरचा श्वास घेतला आहे. अपुर्वानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावाच्या निधानची धक्कादायक बातमी दिली आहे. 

Apr 15, 2023, 03:36 PM IST