निवडणूक ड्युटीवर तैनात पोलिसाकडून साथीदारांवर गोळीबार, एक ठार
आरोपी जवानाला ताब्यात घेण्यात आलंय. त्याची चौकशी सुरू आहे
May 2, 2019, 04:27 PM IST...म्हणून अपूर्वानं रोहित शेखरचा गळा दाबून केली हत्या?
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रोहित धडपडत चालताना दिसतोय
Apr 24, 2019, 12:37 PM ISTएनडी तिवारींच्या मुलाच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, पत्नीला अटक
या प्रकरणात रोहितची आई उज्ज्वला यांनी अपूर्वी हिच्यावर गंभीर आरोप केले होते
Apr 24, 2019, 11:33 AM ISTVIDEO : एक्सप्रेस वेवर चालत्या बाईकनं पेट घेतला अन्...
दुचाकीवरून एक पुरुष, एका महिलेसोबत आणि एका चिमुरड्यासोबत वेगानं जात असताना त्यांच्या बाईकनं अचानक पेट घेतला
Apr 19, 2019, 09:28 AM ISTविद्यापीठात गँगवॉर? बॉम्ब तयार करण्याचं षडयंत्र, ५८ खोल्या बंद
उल्लेखनीय म्हणजे, हॉस्टेल रिकामं करण्यासाठी पोलिसांना अर्धसैनिक दलाची मदत घ्यावी लागली
Apr 18, 2019, 12:00 PM ISTपरभणीत पोलिसांच्या गाडीवर दगडफेक, तणावाचं वातावरण
परिस्थिती व्यवस्थितरित्या हाताळत इथं मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात पोलिसांना यश आलंय
Apr 18, 2019, 11:15 AM ISTभोपाळमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीवरुन पोलीस आणि सीआरपीएफ आमने-सामने
भोपाळमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीवरुन पोलीस आणि सीआरपीएफ आमने-सामने
Apr 8, 2019, 12:25 AM ISTभोपाळमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीवरुन पोलीस आणि सीआरपीएफ आमने-सामने
आयकर विभागामार्फत देशभरात ५० ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे.
Apr 7, 2019, 11:07 PM ISTव्हिडिओ : सपना चौधरीच्या गाण्यावर 'लेडी सिंघम'नं धरला ताल
आपल्या कामात सतत व्यस्त असणाऱ्या महिला पोलिसांना असं मनसोक्त नाचताना पाहून प्रेक्षकांनीही टाळ्यांसहीत त्यांना दाद दिली
Apr 4, 2019, 12:17 PM ISTमद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल
तिच्या दोन मित्रांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Apr 2, 2019, 09:30 AM ISTनाशिक । रिक्षावाल्यांवर पोलिसांची कडक कारवाई
नाशिकमध्ये रिक्षावाल्यांवर पोलिसांची कडक कारवाई
Mar 30, 2019, 11:05 PM ISTनाशिक । मंडलिक मळ्यात मध्यरात्री धरार, पोलीस - दरोडेखोरांत गोळीबार
नाशिक मंडलिक मळ्यात मध्यरात्री धरार, पोलीस - दरोडेखोरांत गोळीबार
Mar 29, 2019, 12:10 AM ISTपोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर 'कलंक'
'हमसे ज्यादा बरबाद कोई नही इस दुनिया में'
Mar 27, 2019, 10:49 AM ISTकारमध्ये आढळली १० लाख ८० हजारांची रोकड; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणीला वेग
आंतरजिल्हा नाकाबंदीदरम्यान केली कारवाई
Mar 17, 2019, 07:46 AM IST