संतोष पोळला मोबाईल देणाऱ्या १५ पोलिसांचं निलंबन
कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या आदेशानंतर यापूर्वी एकाचं निलंबन
Dec 8, 2018, 11:53 AM ISTकोल्हापुरात गोळीबार, गुंड काळबा गायकवाड गंभीर जखमी
कुख्यात गुंड विजय ऊर्फ काळबा गायकवाड हा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत गंभीर जखमी झाला.
Dec 6, 2018, 07:08 PM ISTVIDEO : ट्रक चालकांकडून पोलिसांची 'वसुली' कॅमेऱ्यात कैद
हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून तो 'झी २४ तास'च्या हाती लागलाय
Dec 5, 2018, 04:21 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल
कोपरखैरणे येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर अपहरण आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
Dec 4, 2018, 11:00 PM IST#MeToo नाना- तनुश्री वादात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री
या प्रकरणात आता नव्याने एका अभिनेत्रीचं नाव गोवलं गेलं आहे.
Nov 28, 2018, 07:55 AM ISTसातारा : एका अधिकाऱ्याच्या बदलीनं पोलिसांना अश्रू अनावर
Nov 7, 2018, 12:15 PM ISTऐन दिवाळीत अवैध दारु भरलेल्या वाहनाखाली पोलिसाला चिरडलं
एका वाहनात अवैध दारू भरली असल्याची माहिती त्यांना मिळाली होती
Nov 6, 2018, 01:49 PM ISTचेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर तलवारीने हल्ला
चेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर हल्ला करण्यात आलाय.
Nov 4, 2018, 10:22 AM IST'वेलकम टू ठाणे' खंडणी उकळणाऱ्या दोन माजी नगरसेवकांना अटक
वेलकम टू ठाणे असा कोडवर्ड तयार करून आरटीआय अंतर्गत खंडणी उकळणाऱ्या दोन माजी नगरसेवकांना अटक करण्यात आलीय
Nov 1, 2018, 07:30 PM IST'त्या' १५४ पोलीस उपनिरीक्षकांना दिलासा
आज मॅटमध्ये यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता
Oct 31, 2018, 12:12 PM ISTCCTV फुटेज : वसईत तरुणाला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न
या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी तिघांना अटक केलीय
Oct 31, 2018, 11:57 AM ISTलैंगिक शोषणप्रकरणी 'या' अभिनेत्याच्या अडचणीत आणखी वाढ
अखेर 'तिने' उचललं हे पाऊल
Oct 28, 2018, 09:19 AM ISTदाऊदच्या भावाला बिर्याणी खाऊ घातली, पोलिसांवर कारवाई
कासकर एका कारमध्ये बसून बिर्याणी खात असलेला व्हिडिओ समोर आला होता
Oct 27, 2018, 03:29 PM ISTदिवसा कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीचा धुमाकूळ
पार्किंगमधील कारमधून बॅग लंपास करण्याचा या टोळीचा हातखंडा.
Oct 26, 2018, 05:12 PM IST१५४ पोलीस उपनिरीक्षकांचं भवितव्य अंधारातच, सरकारची भूमिका विसंगत
मॅटसमोर आज झालेल्या सुनावणीत गृह खात्यानं विसंगत भूमिका घेतली. त्या १५४ पोलिसांबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही.
Oct 25, 2018, 09:42 PM IST