पोलीस

चार मजली इमारत कोसळली; आठहून अधिक लोक अडकल्याची भीती

गुरूग्राममधील उलावास भागात आज सकाळी चार मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आठहून अधिक लोक दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Jan 24, 2019, 08:48 AM IST

पोलिस अधिकाऱ्याच्या नातेवाईकाने चक्क पोलीस चौकीच हडपली

पोलीस अधिकाऱ्याने रचलेला बनाव पुढे आला आहे.

Jan 21, 2019, 10:21 PM IST

चौदा वर्षांच्या शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

 चौदा वर्षांच्या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

Jan 16, 2019, 04:09 PM IST

धक्कादायक, डॉक्टर पतीने सरकारी वकील पत्नीचा केला खून

चारित्र्याच्या संशयावरून सरकारी वकील असलेल्या पत्नीचा डॉक्टर पतीने गळा आवळून खून केला. 

Jan 15, 2019, 05:05 PM IST

CCTV फुटेज : पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे दोघींचा जीव वाचला

नेहमीच गजबजलेल्या दादर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडल्याचं समोर येतंय

Jan 15, 2019, 09:55 AM IST
Find Stolen Heart Man Approaches Nagpur Police To File Complaint PT2M13S

नागपूर । या तक्रारीवर पोलीस चक्रावलेत, हृदय चोरीला गेल्याची तक्रार

नागपुरात तक्रारीवर पोलीस चक्रावलेत, हृदय चोरीला गेल्याची तक्रार

Jan 9, 2019, 11:50 PM IST

बारामतीत नगरसेवकावर गुन्हा, अधिकाऱ्याला केली दमदाटी

वजन मापे निरीक्षकांना दमदाटी केल्याने बारामतीत नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 9, 2019, 07:19 PM IST

दीपिकाला अॅसिड हल्ल्याची धमकी

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि कलाकारांमध्ये असणारी दरी कमी होते हे खरं असलं तरीही अनेकदा याच सोशल मीडियामुळे काही संकटंही ओढावतात. 

Jan 7, 2019, 08:24 AM IST

#MeToo प्रकरणी आलोकनाथ यांना दिलासा

त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. 

Jan 5, 2019, 03:34 PM IST

आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीला अटक

आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र बनवून दोन हजार रुपयांत विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. 

Jan 2, 2019, 05:14 PM IST
 Kolhapur Raju Shetty On FRP Rate PT1M22S

कोल्हापूर | पोलीसांनी गाड्या अडवल्यानं रास्तारोको आंदोलन

कोल्हापूर | पोलीसांनी गाड्या अडवल्यानं रास्तारोको आंदोलन
Kolhapur Raju Shetty On FRP Rate

Jan 2, 2019, 10:35 AM IST
Nagpur Police Took Action On 1065 Drink And Drive Case PT43S

नागपूर । दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

नागपुरात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. १०६५ जणांवर ३१ डिसेंबर रोजी कारवाई केली.

Jan 1, 2019, 11:05 PM IST

मुंबईत संभाजी भिडेंच्या व्याख्यानाला परवानगी नाकारली

भीम आर्मी या सघटनेनं संभाजी भिडेंच्या या कार्यक्रमाला विरोध केला होता

Dec 15, 2018, 03:10 PM IST

'तो' स्ट्रेचरवर होता, पोलीस हाका मारत होते पण, टॅक्सी चालकांची मुजोरी आड आली, आणि...

 पोलीस अधिकाऱ्यांनाही मुजोर टॅक्सी चालक जुमानत नव्हते...

Dec 15, 2018, 12:47 PM IST

एटीएसची मोठी कारवाई, पुण्यातून खलिस्तान समर्थकाला अटक

पाकिस्तानशी संपर्कात असल्याचा दावा 

Dec 11, 2018, 07:52 AM IST