धक्कादायक : पती वेळ देत नव्हता म्हणून मुलाच्या कोचसोबत ठेवले अनैतिक संबंध
महिलेने नात्याच्या सर्व सीमा ओलांडल्या.
Apr 14, 2016, 01:08 PM ISTभावाला फाशीची शिक्षा द्या, उल्हासनगरमधल्या 'त्या' बहिणीची मागणी
घराण्याची बदनामी झाली म्हणून आपल्या बहिण्याच्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. सहा दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं.
Apr 13, 2016, 11:04 AM ISTपतींना लाखोंचा गंडा, एकाची पत्नी दुसऱ्याची करवली!
लग्न म्हणजे मोतीचूर लाडू... जो खातो तो पस्तावतो आणि न खातो तो ही पस्तावतो, असं गमतीनं म्हटलं जातं. मात्र, जिच्यासोबत साता जन्माच्या आणाभाका घेतल्या तिनं अवघ्या सात दिवसांत लाखोंचा गंडा घालून पोबारा केला तर...?
Mar 30, 2016, 10:52 PM ISTवर्ध्यात पतीने पत्नीला ठार मारले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2016, 09:01 PM ISTबुलडाण्यात पतीने झोपेल बायका, मुलांवर केला कुऱ्हाडीने हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 09:45 AM IST'नकार' पचला नाही म्हणून पत्नीचं नाक कापलं
पत्नीनं 'नकार' दिल्यानं पती इतका संतापला की त्यानं आपल्या पत्नीचं नाकच कापून टाकलं. ही धक्कादायक घटना घडलीय ती उत्तरप्रदेशच्या बहराईच जिल्ह्यात...
Mar 11, 2016, 06:53 PM ISTपरफेक्ट पार्टनर निवडण्याआधी या ५ गोष्टी तपासून घ्या
तरुण-तरुणी अनेकदा एकमेकांच्या प्रेमात पडतात. काहींचं नातं हे अनेक काळ टिकत नाही यासाठी कारणीभूत असतं ते समजूतपणा. नात्यात जर समजूतपणा नसेल तर तुमचं नातं टिकणं कठिन होऊन जातं.
Mar 7, 2016, 08:26 PM ISTजाणून घ्या, ऊर्मिलाचा पती मोहसिनबद्दल...
ब्रेकअपचा सीझन काही वेळ सुरू राहिल्यानंतर बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझनच सुरू झालाय. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्या विवाहाच्या बातमीनंतर थोड्याच वेळात मराठमोळी बॉलिवूडची 'छम्मा... छम्मा' गर्ल ऊर्मिला मातोंडकर हिच्या विवाहाची बातमी आली... आणि तिच्या अनेक चाहत्यांना अक्षरश: धक्का बसला.
Mar 4, 2016, 02:21 PM ISTपॉर्न फिल्मसारखे करायला नकार दिल्याने महिलेला पतीची मारहाण
अजमेर : राजस्थानातील अजमेर येथे पत्नीच्या छळाची एक विचित्र घटना समोर आली आहे.
Feb 29, 2016, 04:50 PM ISTप्रेयसीच्या घराच्या खिडकीतून बाहेर पडला नग्न प्रियकर, व्हिडिओ व्हायरल
एक व्यक्ती आपल्या प्रेयसीच्या घराच्या बेडरूममध्ये होता. पण तिथे अचानक तिचा पती आला.
Feb 26, 2016, 09:22 PM ISTअधिकाऱ्यांच्या तत्परतेने वाचला पोलीस महिलेच्या पतीचा जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2016, 11:40 PM ISTआपल्याच अंत्यसंस्काराला पोहचली महिला, पतीला जोरदार झटका
'सरप्राईज... मी अजून जिवंत आहे' असं म्हणत आपल्याच अंत्यसंस्काराला उपस्थित झालेल्या महिलेनं आपल्या पतीला जोरदार धक्का दिला.
Feb 6, 2016, 06:19 PM ISTलग्नानंतर एकसारखेच का भासू लागतात पती - पत्नी?
विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल... पण, खरं म्हणजे, आपलं मन अशाच व्यक्तींना स्वीकारतं जे आपल्यासारखं असतं. ज्यांच्या विचारांशी आपले विचार मिळतात...आणि आपल्या भावनांमध्येही बऱ्यापैंकी साम्य असतं.
Jan 30, 2016, 02:59 PM ISTचारित्र्याच्या संशयावरून शिक्षिकेची पतीकडून हत्या
अनैतिक संबंधाच्या संशयावरुन नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना खारघर सेक्टर-११ मधील केंद्रीय विहार सोसायटीमध्ये घडली.
Jan 27, 2016, 01:43 PM ISTअनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीची केली हत्या
अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीची केली हत्या
Jan 27, 2016, 10:08 AM IST