Video : पत्नीने नवऱ्याच्या रखेलच्या बोटांचा घेतला चावा
नवऱ्याच्या रखेलच्या बोटांचा चावा पत्नीने घेतला. यावेळी दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यामुळे रस्त्यावर जोरदार राडा पाहायला मिळाला. हा राडा सुरु असताना मदतीसाठी कोणीही आले नाही.
Sep 18, 2015, 11:05 AM ISTउल्हासनगर येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून
चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनास्थळी तात्काळ पोलीस पोहोचल्याने पतीला वाचविण्यात यश आले.
Sep 18, 2015, 08:58 AM ISTकॉल रिसिव्ह केला नाही म्हणून त्यानं पत्नीचं नाक चावून खाल्लं
चीनच्या डेझेऊ शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. पत्नीनं आपण केलेला कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून संतापलेल्या एका पतीनं पत्नीचं नाक चावून खाल्लंय.
Sep 10, 2015, 10:12 AM ISTसहआरोपी संजीव खन्नालाही नव्हती इंद्राणी-शीनाच्या खऱ्या नात्याची कल्पना
इंद्राणीच्या पहिल्या संबंधाची शीना आणि मिखाईल ही दोन मुलं... पण, अतिशय महत्त्वकांक्षी असलेल्या इंद्राणीसाठी ही दोघं लहानपणापासूनच जण मार्गातील अडथळे ठरत होते. त्यामुळेच, इंद्रानीनं जसं इतरांना अंधारात ठेवलं होतं तसंच संजीव खन्नालाही...
Aug 27, 2015, 12:44 PM ISTपतीचा खून करून सेफ्टी टँकमध्ये लपविला
एका महिलेने आपल्या मुलांसमोर पतीचा गळा आवळून खून केला, त्यानंतर पतिच्या शरिराला सेफ्टी टँकमध्ये टाकले. ही घटना दक्षिण पश्चिम दिल्लीच्या नजफगढ भागातील आहे.
Aug 21, 2015, 05:51 PM ISTकोण आहे डॅडी? राधे माँशी त्याचा काय संबंध?
वादग्रस्त स्वयंघोषित देवी राधे माँ ऊर्फ सुखविंदर कौर हिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतंच चालल्यात. आता राधे माँ आणि 'डॅडी'च्या संबंधांवर पोलिसांचं लक्ष गेलंय.
Aug 19, 2015, 03:17 PM ISTधक्कादायक: दारूड्या नवऱ्यानं पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलं
महाराष्ट्रात पुन्हा एक धक्कादायक घटना घडलीय. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. एका दारूड्या नवऱ्यानं आपल्या पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलंय. अहमदनगर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय.
Aug 12, 2015, 09:37 AM ISTमेकअप काढल्यावर पत्नी समोर आली तर बसला धक्का
हे सर्वच जाणतात की महिला मेकअपमध्ये वेगळ्या आणि मेकअप काढल्यावर वेगळ्या दिसतात. एका लग्नानंतर वधुला मेकअप उतरविल्यानंतर वराने पाहिल्यावर धक्का बसला. झालेल्या धोख्याबद्दल त्याने कोर्टात पत्नी विरोधात केस दाखल केली.
Aug 6, 2015, 09:22 PM ISTपत्नीच्या धमकीला घाबरलेल्या पतीला न्यायालयाचा दिलासा
पत्नीकडून तुम्हाला वारंवार स्वत:च्या जीवाचं बरे-वाईट करून घेण्याच्या धमक्या मिळत असतील, सार्वजनिक ठिकाणी पत्नी तुमच्याशी भांडत असेल, आरडाओरड करून गर्दी गोळा करत असेल, तर असं वागणं आता क्रूरता ठरणार आहे. यासंदर्भातील एका प्रकरणावर उच्च न्यायालयाने निर्वाळा दिला.
Jul 19, 2015, 04:29 PM ISTहनिमूनच्या दिवशीच नरक यातना, जबरदस्ती दारू पाजली
लग्न म्हणजे आशा आणि आकांशांचे सुंदर स्वप्न... रांचीतील एका तरूणी असेच स्वप्न पाहून सासरी गेली होती. पण जेव्हा सत्य समोर आले तेव्हा तिच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरले. तरुणीने आपल्यावर झालेल्या अत्याचारांची काहणी राज्य महिला आयोगासमोर मांडली.
Jul 15, 2015, 09:14 PM ISTपतीच्या डोक्यात पाटा घालून पत्नी बसली शांत
पतीच्या डोक्यात दगडी पाटा घालून काही घडलेच नाही अशा आविर्भावात ती घराबाहेरील ओट्यावर शांत बसली. घरात पती रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. मात्र त्याचे तिला काहीही दु:ख नव्हते. अखेर गल्लीतील लोकांनीच पोलिसांना फोन करून त्याला घाटीत दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Jul 7, 2015, 07:04 PM ISTपत्नीला दाखवायला गेली भीती, पण गेले प्राण
कोयंबतूर येथील ५० वर्षीय एका व्यक्तीने आपल्या भांडखोर पत्नीला घाबरविण्यासाठी गळ्यात फाशीचा दोर अडकविला आणि खुर्चीवर उभा राहिला. पण खुर्ची पडली आणि तो दोर आवळला गेला आणि फास बसल्याने त्याचा मृत्यू झाला.
Jun 18, 2015, 06:03 PM ISTपाणी नाही दिलं म्हणून त्यानं बायकोचा हातच कापला...
प्यायला पाणी दिलं नाही म्हणून एका नराधमाने बायकोचा हातच कापला. ही धक्कादायक घटना लखनऊ कृष्णानगरमधील रूस्तम विहार कॉलनीमध्ये घडलीय.
Jun 13, 2015, 09:16 PM ISTविवाहितेवर पतीचा चाकूने हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 10:02 AM ISTपतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ
पतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ
May 13, 2015, 05:37 PM IST