पती

हनिमूनवरुन परतल्यानंतर नवऱ्याचे गुपित उघडले आणि...

काही दिवसांपूर्वी त्यांचं लग्न झालं होत आणि मॉरिशस येथून हनिमूनवरुन ते जोडपं परतलं होतं. नववधू आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. मात्र हनिमूनवरुन परतल्यानंतर तिचा नवरा जतिनने तिला जोरदार झटका दिला. २४ वर्षांचा पती त्याच्या ४२ वर्षांच्या प्रेयसीसोबत चक्क पळून गेला. 

Jun 9, 2016, 08:19 AM IST

व्हॉट्सअॅपवरून पत्नीला उलगडले पतीचे खरे रूप

बंगळुरुची रहिवासी सुमन ही अवघ्या २७ वर्षांची. आपला पती रोज रात्री घरी उशिरा येऊन अंघोळ करतो, आणि पूजा करतो या गोष्टी तिला खटकू लागल्या. मात्र गर्भावस्थेत असल्यामुळे तिने याबाबत चर्चा करणे टाळले.

Jun 8, 2016, 06:30 PM IST

मृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...

फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे. 

Jun 3, 2016, 10:25 PM IST

तुमच्या पत्नीमध्ये आहेत हे ४ गुण तर तुम्ही नशीबवान आहात...

हिंदू धर्मात पत्नीला अर्धांगिनी म्हटले जाते. महाभारतात भीष्म पितामह यांनी म्हटले होते की पत्नीला नेहमी खुश ठेवले पाहिजे यामुळे वंश वृद्धि होते. गरुड पुराणातही पत्नीच्या गुणांचे वर्णन करण्यात आले आहे. यानुसार ज्यांच्या पत्नीमध्ये हे ४ गुण असतील तर ती नवरेमंडळी नक्कीच भाग्यशाली समजली जातात. 

Jun 3, 2016, 10:13 AM IST

'मारून तर बघ...' कट्टरतावादी पुरुषांना महिलांची चपराक

पाकिस्तानातली कट्टरतावादी इस्लामिक विचारधारेच्या एका परिषदेनं एक अजब विधेयक मांडलंय. 

Jun 2, 2016, 10:42 PM IST

'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा

'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा

Jun 1, 2016, 09:24 PM IST

'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा

जातपंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं एका तरूणीचं लग्न मोडलं... नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला... मीडियानं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय.

Jun 1, 2016, 08:51 PM IST

मेव्हणीला घेऊन पळला पत्नीने धू धू धुतला, दोघांचे मुंडन करून फिरवलं

 कौशंबीच्या सराय अकील वस्तीमध्ये सोमवारी एक व्यक्तीने आपल्या मेव्हणीशी अवैध संबध ठेवले. त्यानंतर तिला घेऊन फरार झाला. या फरार व्यक्तीला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडले. 

May 31, 2016, 07:45 PM IST

लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीला बसला धक्का

जर कोणत्याही पतीला त्याच्या लग्नाच्या पहल्या रात्री माहित पडलं की त्याची पत्नी ही स्त्री नाही तर...? अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे रायबरेलीमध्ये. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याला माहित पडलं की आपली पत्नी ही तृतीयपंथी आहे आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली.

May 22, 2016, 02:22 PM IST

VIDEO : रेल्वेत खिडकीची जागा पकडली म्हणून पतीनं महिलेला केली मारहाण

अमानवी असं एखादं कृत्य आपल्यासमोर घडतंय... आपण ते पाहतोय... आपल्याला ते पटत नाहीय... पण, ते थांबवण्याची हिंमत मात्र आपल्यात नाही... हेच ठळ्ळकपणे सांगणारी एक घटना टिपणारा एक व्हिडिओ सध्या सोशळ वेबसाईटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. 

May 21, 2016, 08:33 AM IST

पतीला धडा शिकवण्यासाठी पत्नीने उचलले धक्कादायक पाऊल

मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात एका महिलेने तिच्या पतीला धडा शिकवण्यासाठी चक्क त्याच्या दोन्ही डोळ्यात फेविक्विक टाकल्याची धक्कादायक घटना घडलीये.

May 21, 2016, 08:27 AM IST

शरीर सुखासाठी जबरदस्ती केल्यास पतीवर वैवाहिक बलात्काराचा गुन्हा

पत्नीची इच्छा नसतांना ही तिला शरीर सुखाची मागणी केली तर यासंबंधित केंद्र सरकार नवा कायदा तयार करण्याचा विचार करत आहे. पत्नीची इच्छा नसतांना देखील शरीर सुखासाठी जबरदस्ती केली तर त्याच्यावर वैवाहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी नवा गुन्हा दाखल करणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी म्हटलं आहे.

Apr 20, 2016, 12:00 PM IST

पाणी टंचाईमुळे यवतमाळमध्ये पती पत्नीचा बळी

पाणी टंचाईमुळे यवतमाळमध्ये पती पत्नीचा बळी

Apr 18, 2016, 05:52 PM IST

लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीने असं काही सांगितलं की पतीला बसला धक्का

उत्तर प्रदेशातील इलाहाबादमध्ये एक असं प्रकरण समोर आलं ज्यामुळे तुम्हाला ही धक्का बसेल. लग्नाच्या पहिल्याच रात्री विवाहितेने त्याच्या पतीला असं काही सांगितलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 

Apr 18, 2016, 02:13 PM IST

पोलिसांनी अडविल्यावर महिलेने रस्त्यावर कपडे उतरविले

नशेत असलेल्या एखाद्या महिलेने भर रस्त्यात आपले स्वत:चे कपडे काढले असल्याचा प्रकार चीनमध्ये घडला आहे. 

Apr 14, 2016, 05:23 PM IST