पत्नीच्या मृत्यूनंतर संपत्तीवर पतीचा हक्क नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
विवाहानंतर पत्नीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला तर तिचा पती किंवा सासरकडील मंडळी तिच्या संपत्तीवर - स्त्री धनावर हक्क सांगू शकत नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय.
Jan 21, 2016, 12:42 PM ISTपतीच्या या ५ गोष्टींमुळे चिडते पत्नी
पतींच्या अशा बहुतांशी सवयी असतात ज्या पत्नीला पसंद पडत नाही. या गोष्टी छोट्याच असतात पण त्या अशा स्तरांवर पोहचतात, त्याने वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.
Jan 18, 2016, 07:59 PM ISTपत्नीची क्रूर हत्या... रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!
मूळचा रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावचा असलेल्या अतिफ पोपेराला दुबईच्या सर्वोच्च न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. स्वत:च्या पत्नीचाच खून केल्याच्या गुन्ह्याखाली अतिफला ही शिक्षा सुनावण्यात आलीय.
Dec 30, 2015, 11:22 AM ISTपत्नीची क्रूर हत्या... रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!
पत्नीची क्रूर हत्या... रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!
Dec 30, 2015, 09:33 AM ISTदोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं
दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं
Dec 29, 2015, 01:33 PM ISTदोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं
छत्तीसगढच्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नी शारीरिक संबंधांना विरोध करते या रागातून एका नराधमानं आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरड्याला जमिनीत जिवंत पुरल्याची घटना उघडकीस आलीय.
Dec 29, 2015, 01:25 PM ISTगोठ्याला लागलेल्या आगीत दाम्पत्याचा होरपळून मृत्यू
उस्मानाबादमध्ये गोठ्याला लागलेल्या आगीत एका पती - पत्नीचा होरपळून मृत्यू झालाय.
Dec 23, 2015, 11:07 AM ISTहेमा उपाध्याय हत्या प्रकरण : पती चिंतनला अटक
कलाकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हेमंत बंबांनीच्या हत्येप्रकरणी हेमा उपाध्याय यांचे पती चिंतन उपाध्याय याला अटक करण्यात आलीय.
Dec 22, 2015, 11:21 AM ISTमुंबई : पतीच्या त्रासाला कटांळून पत्नीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 11:18 AM ISTपत्नी, दोन मुलांवर वार करून त्याचा आत्महत्येचा प्रयत्न
किरकोळ वादातून एका इसमान पत्नी आणि दोन मुलांवर धारदार शस्त्राने वार करून स्वत:चंही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
Dec 12, 2015, 04:56 PM ISTपतीने अपघात केला, पत्नीने शिकवला पतीला धडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2015, 03:40 PM ISTएकाच घरात राहून पतीकडून पत्नीने वसुली केली अपघाताची भरपाई
पत्नीसोबत दुचाकीवर प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक इशारा आहे. दुचाकीचा अपघात झाल्यास आणि पत्नी जखमी झाल्यास तुम्हाला पत्नीला नुकसान भरपाई देण्याची वेळ येवू शकते. औरंगाबादमध्ये असा प्रकार घडलाय आणि मोटार अपघात न्यायाधिकरणानं आता विमा कंपनीसोबत पतीलाही पत्नीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
Dec 12, 2015, 03:38 PM ISTVIDEO : गर्भावस्थेत असताना दगा देणाऱ्या पतीला पत्नीनं असा शिकवला धडा
ब्राझिलच्या सेलँडियामध्ये राहणाऱ्या एका महिलेनं पतीकडून धोका मिळाल्यानंतर त्याला असा काही धडा शिकवलाय की हा व्हिडिओ आता वायरल झालाय.
Dec 11, 2015, 12:54 PM ISTपतीच्या निधनानंतर पेन्शनच्या प्रतीक्षेत
पतीच्या निधनानंतर पेन्शनच्या प्रतीक्षेत
Dec 5, 2015, 08:29 PM IST