पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्याचा 10 किमी प्रवास
रुग्णालयानं पैसे नसल्यानं अॅम्ब्यूलन्स द्यायला नकार दिल्यामुळे ओडिसातील एका आदिवासी व्यक्तीला त्याच्या पत्नीचा मृतदेह 10 किमी चालत घेऊन जावा लागला.
Aug 25, 2016, 05:09 PM ISTपत्नीच्या करिअरला महत्व नसते का?
सध्या काळ बदलत चाललाय. आता महिला केवळ चूल आणि मूलपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत. सुरुवातीच्या काळात पुरुष बाहेरुन पैसा कमवून आणत असे आणि महिला घरातलं सगळ सांभाळत. मात्र आता पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करतात. घर सांभाळण्यासोबतच घराचा आर्थिक भारही उचलतात.
Aug 23, 2016, 06:58 PM ISTपत्नीचे बॉयफ्रेंडसोबत होते संबंध, पतीला कळाल्यानंतर हॉकी स्टिकने मारून घेतला जीव
पत्नीचे आपल्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडसोबत संबंध असल्याच्या संशयाने वेडा झालेल्या पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. त्यानंतर राग अनावर झाल्यावर पत्नी तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना भोपाळमध्ये घडली आहे.
Aug 19, 2016, 05:50 PM ISTपतीला संपवण्यासाठी खोलीत साप सोडला आणि...
पतीला संपवण्यासाठी खोलीत साप सोडण्यात आला. साप सोडण्यामागे पत्नीचं कटकारस्थान होतं, साप सोडण्याचं कारणंही तसं भलतंच होतं. साप सोडल्याचं नंतर समोर आलं, जेव्हा पत्नीने पतीची हत्या केल्याचं स्पष्ट झालं.
Aug 18, 2016, 05:42 PM ISTलग्नात वधूने होणाऱ्या पतीकडे मेहर म्हणून मागितली ५० पुस्तके
वेगवेगळ्या जातीधर्मात लग्नाच्या विविध चाली रिती असतात. मुस्लीम धर्मामध्ये देखील मेहर अशी एक रिती आहे ज्यामध्ये मुलगी तिच्या होणाऱ्या पतीकडे काहीतरी मागते. अनेक मुली दागिने, पैसे किंवा महागड्या वस्तू मागतात पण एका तरुणीने नवीन आदर्श घालून दिला आहे. तिने तिच्या होणाऱ्या पतीकडे असं काही मागितलं की सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या.
Aug 14, 2016, 05:41 PM ISTतुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...
अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.
Jul 30, 2016, 11:09 AM ISTपतीच्या दारासमोरचं विवाहितेवर अंत्यसंस्कार
माहेरकडील संतप्त मंडळींनी मयत विवाहितेवर तिच्या पतीच्या दारासमोरच अंत्यसंस्कार केले. ही घटना वराई तालुक्यातील सिरसदेवी येथे घडली. विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली होती.
Jul 27, 2016, 10:17 PM ISTमुलाच्या मृत्यूनंतर सासरच्यांकडून सुनेचा अमानुष छळ
पतीच्या मृत्यूनंतर सासू-सासऱ्यांनी एक वर्ष सुनेला खोलीत डांबून छळ केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडलीय.
Jul 22, 2016, 10:34 PM ISTवाकडमध्ये इंजिनिअर पतीकडून डॉक्टर पत्नीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 10:17 PM ISTPHOTO : सुषमा स्वराज यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस असा केला साजरा!
सोशल वेबसाईट ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेत्या सुषमा स्वराज यांनी नुकताच आपल्या आठवणींना उजाळा दिलाय... तोही आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं...
Jul 14, 2016, 09:26 AM ISTकारचे चाक रुतल्याने खूनाचा उलगडा, पत्नीचे तुकडे भरले होते बॅगेत
पत्नीचे मित्राशी प्रेम जडले असल्याची कुणकुण लागताच पतीने पत्नीची हत्या केली.
Jul 6, 2016, 06:27 PM ISTलाचखोरी प्रकरणात चित्रा वाघ यांचे पती अडचणीत
राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सध्या महात्मा गांधी मेमोरिअल हॉस्पिटलच्या मेडिकल लायब्ररीचे प्रमुख किशोर वाघ यांचा कसून शोध घेतोय.
Jul 5, 2016, 05:10 PM ISTVIDEO : पैसे-नोकरी पाहून 'पती' निवडणाऱ्या मुलींना जोरदार चपराक
चांगली नोकरी नाही, जवळ पैसे नाहीत, मोठ्ठं घर नाही म्हणून मुलांना नकार देणाऱ्या मुलींना प्रत्यूत्तर देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.
Jun 25, 2016, 04:13 PM ISTवैष्णोदेवीला जाताना पत्नीची गळा दाबून हत्या, पतीला अटक
जम्मूच्या कटरा भागात वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असताना एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केलीय.
Jun 15, 2016, 01:16 PM ISTनववधुला पतीच्या मित्रांसोबत संबंध ठेवावे लागले, कारण...
उत्तर प्रदेशात एक धक्कादाय बाब पुढे आलेय. ही बातमी वाचून शरमेने मान खाली जाते. एका महिलेने पतीवर केलेला आरोप पाहून तुम्ही हैराण व्हाल.
Jun 11, 2016, 10:56 PM IST