चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 06:28 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियात रोहित, अश्विनचे कमबॅक, असा आहे संघ
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्यानिमित्ताने टीम इंडियात रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांचे कमबॅक झाले आहे.
May 24, 2017, 06:02 PM IST११ वर्षांनंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू
केनियामध्ये २०००मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे भारतीय संघात पदार्पण करणारा युवराज सिंग तब्बल ११ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत पुनरागमन करतो आहे.
May 10, 2017, 08:23 PM ISTआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2017, 06:22 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक
येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा आता फीट झाल्यानं त्याचं संघात पुनरागमन होणार आहे. तर १५ सदस्यांच्या टीममध्ये युवराज सिंगचं पुनरागमन झालं आहे.
May 8, 2017, 04:31 PM ISTआयपीएलमधील या 10 स्टार्सना संघात स्थान नाही
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये. संघात विशेष काही बदल करण्यात आलेले नाहीयेत. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचे पुनरागमन झालेय. मात्र आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेले नाहीये.
May 8, 2017, 04:07 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा
येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.
May 8, 2017, 02:53 PM ISTटीम इंडिया नव्या जर्सीत मैदानात
टीम इंडिया आपल्या नव्या जर्सीच्या रंगात आणि ढंगात पाहायला मिळणार आहे. नवा लूक हा ओपोचा असणार आहे. ओपो कंपनीने भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे गुरुवारी अनावरण केले.
May 4, 2017, 05:54 PM ISTटीम इंडियाने शाहीद आफ्रिदीला दिले खास गिफ्ट
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यादरम्यान वातावरण नेहमीच तणावपूर्ण असते. मैदानावर हे दोन संघ जणून एकमेकांसमोर कट्टर शत्रू म्हणून उभे राहिलेले असता.
Apr 19, 2017, 05:01 PM ISTबीसीसीआयकडून कमी मानधन मिळाल्यानं कोहली नाराज...
जगभरातील क्रिकेटर्सना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत भारतीय क्रिकेटर्सना अत्यंत तुंटपुंज्या मानधनात खेळावं लागतं, असं म्हणत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं आपलं मानधन वाढवण्याची मागणी केलीय.
Apr 4, 2017, 11:47 AM ISTव्हिडिओ : अजिंक्यचा 'मॅजिक कॅच' व्हायरल
धर्मशाला टेस्टमध्ये भारतानं विजय मिळवत सीरिजही आपल्या घशात घातलीय. दरम्यान, या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्यनं घेतलेला एक कॅच सोशल मीडियावर 'मॅजिक कॅच' म्हणून व्हायरल झालाय.
Mar 28, 2017, 12:52 PM ISTधर्मशालामध्ये टीम इंडियाची विजयी गुढी...
र्मशालामध्ये टीम इंडियानं विजयी गुढी उभारलीय. भारतानं सामन्यासह 2-1 नं सीरिज जिंकलीय
Mar 28, 2017, 10:57 AM ISTटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड येण्याची शक्यता
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची वर्णी? लागण्याची शक्यता आहे, कारण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला नजिकच्या काळात टीम डायरेक्टर म्हणून बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्याचे संकेत, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीकडून देण्यात आले आहेत.
Mar 12, 2017, 11:54 PM ISTटीम इंडियाच्या जर्सीवर आता स्टारऐवजी ऑपो
ऑपो या मोबाईल कंपनीनं टीम इंडियाची नवी स्पॉन्सर असणार आहे. १ एप्रिल २०१७ पासून पुढच्या पाच वर्षांसाठी ऑपो टीम इंडियाचं प्रायोजकत्व करेल
Mar 7, 2017, 07:15 PM ISTबंगळुरुत दुसऱ्या कसोटी क्रिकेटसाठी टीम इंडिया, ऑस्ट्रेलियाचा कसून सराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 09:02 PM IST