टीम इंडियाच्या खेळाडूंनी घेतली जवानांची भेट
टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी लष्करातील जवानांची भेट घेतली. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याबरोबर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केदार जाधव आणि मनिष पांडे हे क्रिकेटपटू यावेळी उपस्थित होते.
Oct 19, 2016, 10:26 PM ISTन्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा
एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नवी सिलेक्शन कमिटी आज न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी भारतीय टीमची निवड करणार आहे.
Oct 6, 2016, 11:03 AM ISTगौतम गंभीरचं अखेर टीम इंडियात कमबॅक
गौतम गंभीर अखेर टीम इंडियात परतला आहे. जखमी लोकेश राहुलच्या जागी गौतम गंभीरला टीममध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
Sep 27, 2016, 10:27 PM ISTगौतम बाहेरच, पण पुजाराला टीम इंडियात स्थान
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आली. चेतेश्वर पुजाराला टीम इंडियात स्थान टिकवण्यात यश आलं आहे.
Sep 12, 2016, 12:44 PM ISTटीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?
कसोटीमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला धूळ चारली असली तर टी-20 चे राजे आम्हीच हे वेस्ट इंडिजच्या टीमने शनिवारच्या सामन्यात दाखवून दिले.
Aug 28, 2016, 08:41 AM ISTटीम इंडिया टेस्ट रँकिगमध्ये अव्वलस्थानी
वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिकेत विजयी आघाडी घेणारी टीम इंडिया टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थानी पोहोचलीये.
Aug 17, 2016, 03:49 PM ISTटीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा
सेंट ल्युशिया कसोटीत टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा 237 धावांनी धुव्वा उडवलाय. वेगवान गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर विडींजचा दुसरा डाव 108 धावात गुंडाळण्यात भारताला यश आलं.
Aug 14, 2016, 08:29 AM ISTरिओ २०१६ हॉकी - ३६ वर्षांनंतर भारत ऑलिम्पिकच्या क्वार्टरमध्ये
भारताने मंगळवारी रिओ ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत आपल्या तिसऱ्या पूल मॅचमध्ये अर्जंटिनाला २-१ने नमवले. २००९ नंतर पहिल्यांदा भारताने अर्जंटिनाला हरविले आहे.
Aug 9, 2016, 11:04 PM ISTटीम इंडियाची विजयी सलामी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 01:39 PM ISTटीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेच्या निवडीवर बोलला सचिन
सचिन तेंडुलकरने मंगळवारी भारतीय टीमच्या नवनियुक्त कोच अनिल कुंबळेला एक महान खेळाडूचा दर्जा देत म्हटलं की, कुंबळे खेळाडुंना शिकवेल की, मॅचमध्ये महत्वाच्या संधी कशा आपल्या बाजूने करता येतील. तेंडुलकरशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तिघांनी कुंबळेला भारतीय कोचच्या पदासाठी निवडलं होतं.
Jul 13, 2016, 05:48 PM ISTआयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर
आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमावारीनुसार टीम इंडिया कसोटीत दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे, असं असलं तरी पाकिस्तानला इंग्लंडविरुध्द विजय मिळवून भारताला मागे टाकण्याची संधी आहे. भारताचे ११२ गुण असून पाकिस्तानचे १११ गुण आहेत.
Jul 12, 2016, 11:04 PM ISTवेस्टइंडिज विरूद्ध मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज
२१ जुलैपासून सुरू होणाऱ्या चार सराव सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ आपला रेकॉर्ड सुधारण्याचा प्रयत्न करेल. वेस्टइंडिज विरूद्ध मागील १५ सामन्यांपैकी फक्त ८ सामन्यांत भारताला विजय मिळवता आला आहे. बाकी ७ सामने अनिर्णीत राहीले आहेत.
Jul 9, 2016, 05:53 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका
वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. ऑफ स्पिनर आर. अश्विनला दुखापत झाली आहे.
Jul 4, 2016, 10:49 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्याआधी टीम इंडियाचा योगाभ्यास
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा जोरदार सराव सुरु आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे या दौऱ्यासाठी विशेष तयारी करताना दिसतायत. वेस्ट इंडिज दौऱ्याआधी टीम इंडियाने योगा सेशनमध्ये भाग घेतला.
Jul 2, 2016, 01:53 PM ISTटीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे लागला कामाला
टीम इंडियाच्या कोचपदी नुकताच नियुक्त झालेला अनिल कुंबळे आता कामाला लागलाय. कोचपदी नियुक्त झाल्यानंतर कुंबळेनं प्रथमच टीम इंडियाच्या खेळाडूंशी संवाद साधला. वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडियाचं सध्या बंगळुरुमध्ये शिबिर सुरु आहे. यावेळी कुंबळेनं टीम इंडियाच्या बॉलर्सनं लिडर्ससारखा विचार करायला पाहिजे असं सांगत टीम इंडियाच्या कमकुवत बॉलिंग डिपार्टमेंटवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केलं.
Jun 29, 2016, 10:38 PM IST