टीम इंडियाच्या कोचची निवड लांबणीवर
टीम इंडियाच्या कोचची निवड आणखी लांबवणीवर पडलीय. सल्लागार समितीनं कोच निवडीसाठी आणखी कालावधी मागितलाय.
Jul 10, 2017, 06:13 PM ISTटीम इंडियाचा कोच होण्यासाठी दहा जणांचे अर्ज
टीम इंडियाचा कोच होण्यासाठी दहा जणांनी अर्ज केले आहेत.
Jul 9, 2017, 06:55 PM ISTटीम इंडियाचा कोचसाठी या सहा नावांची चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 03:30 PM ISTटीम इंडियाच्या कोचपदासाठी सोमवारी मुलाखत
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर नवीन कोचचा शोध सुरू झाल आहे. टीम इंडियाच्या कोचसाठी १० जणांनी अर्ज केला आहे. यामध्ये रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, क्रेग मॅकडरमोट, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा, लालचंद राजपूत, फिल सिमंस, टॉम मुडी, डोडा गणेश आणि रिचर्ड पाईब्स यांचा समावेश आहे.
Jul 9, 2017, 11:26 AM ISTवेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकल्यानंतरही रँकिंगमध्ये भारताला झटका
वेस्ट इंडिजविरुद्धची पाच वनडे सामन्यांची मालिका भारताने ३-१ ने खिशात घातली. मात्र या विजयानंतरही भारताला वनडे रँकिंगमध्ये मोठा झटका बसलाय.
Jul 8, 2017, 02:09 PM ISTभारताच्या श्रीलंका दौऱ्याची घोषणा
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या दौऱ्यात भारत-श्रीलंका यांच्यात तीन कसोटी, पाच वनडे आणि एक टी-२० खेळवली जाणार आहे.
Jul 8, 2017, 09:01 AM ISTटीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे मालिका ३-१ने जिंकली
वेस्ट इंडिज विरोधातली पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका टीम इंडियाने ३-१ अशी जिंकली.
Jul 7, 2017, 07:46 AM ISTगावसकर म्हणतात हा होईल टीम इंडियाचा कोच
रवी शास्त्री हा टीम इंडियाचा कोच होईल, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केला आहे.
Jul 5, 2017, 09:09 PM ISTधोनीचा वनडेमध्ये कारनामा, सचिन, सेहवाग ही हे नाही करु शकले
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामनात गोलंदाजांचा पगडा दिसला. शुक्रवारी टॉस जिंकून इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. भारताच्या फलंदाजांना 50 षटकांत चार गडी बाद करत 251 धावांवर रोखलं. भारताने यजमान इंडिजला मात्र 158 धावांवर ऑलआऊट करत ९३ रनने विजय मिळवला.
Jul 2, 2017, 10:19 AM ISTपरदेशी जमिनीवर ६०० वनडे खेळण्याचं टीम इंडियाचं रेकॉर्ड
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.
Jul 1, 2017, 09:36 AM ISTस्मृती मानधनाने केला अनोखा विक्रम...
महिला क्रिकेट वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या स्मृती मानधना हिने शानदार शतक लगावत भारताला वेस्ट इंडिज विरूद्ध विजय मिळवून दिला. या शतकानंतर स्मृतीने एक अनोखा विक्रम केला आहे.
Jun 30, 2017, 04:42 PM ISTप्रशिक्षक निवडीच्या प्रश्नावर कोहलीने दिलंय हे उत्तर
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने नव्या प्रशिक्षपदासाठी निवड प्रक्रिया सुरु केलीये. कुंबळेंनी राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीशी मतभेद झाल्याचे मान्य केले होती. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवागसह अनेक दिग्गज सहभागी झालेत.
Jun 30, 2017, 04:33 PM ISTरवि शास्त्रीच बनणार टीम इंडियाचे कोच, वाचा ५ मजबूत कारणं...
रवि शास्त्री यांनी टीम इंडियाच्या मुख्य कोच पदासाठी दावेदारीची घोषणा केली आहे. या पदासाठी इतर नावांच्या तुलनेत रवि शास्त्री याचे नाव सर्वात पुढे आहे. गेल्यावेळी शास्त्री या शर्यतीत कुंबळेच्या मागे राहिले होते. रवि शास्त्रींना या शर्यतीत वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मुडीयांची टक्कर असणार आहे.
Jun 28, 2017, 09:22 PM ISTविराटला धडा शिकविण्यासाठी याने केला कोचपदासाठी अर्ज
इंजिनिअर... म्हणजे फारूख इंजिनिअर नाही तर एका मॅकेनिकल इंजिनिअरने भारतीय टीमच्या कोच पदासाठी अर्ज केला आहे.
Jun 28, 2017, 01:51 PM ISTविराट कोहलीचा आवडीचा कोच ठरला... रवि शास्त्री पण करणार अर्ज
टीम इंडियाचे माजी मॅनेजर रवि शास्त्री भारताच्या मुख्य कोचपदासाठी अर्ज करणार आहेत. माजी कोच अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोच संदर्भात अनेक नावांवर शक्यता निर्माण झाल्या होत्या.
Jun 27, 2017, 06:02 PM IST