अनिल कुंबळेंपेक्षा रवी शास्त्रींचा पगार जास्त, पाहा किती?
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मागणीनुसार सहाय्यक प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक मिळालेत. आता आधीचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यापेक्षा जास्त पगाराची मागणीही पूर्ण झालेय.
Jul 19, 2017, 06:01 PM ISTरवी शास्त्री यांची आणखी एक मागणी
शास्त्री यांच्या मागण्या काही संपताना दिसत नाहीत. त्यांनी आणखी एक मागणी केलेय. तीही टीम इंडियासाठी सल्लागार हवाय.
Jul 19, 2017, 05:27 PM IST'कुंबळे-शास्त्री येत जात राहतील पण....'
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे.
Jul 19, 2017, 03:51 PM ISTभरत अरुण टीम इंडियाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक
भरत अरुण टीम इंडियाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक
Jul 19, 2017, 03:31 PM ISTभरत अरुण टीम इंडियाचा बॉलिंग कोच, संजय बांगर सहाय्यक कोच
भरत अरुण याची टीम इंडियाच्या बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.
Jul 18, 2017, 04:20 PM ISTरवी शास्त्रींना मिळणार इतके मानधन
टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या वार्षिक मानधनाबाबत आता चर्चा सुरु झालीये. रिपोर्टनुसार, शास्त्री यांना प्रशिक्षकपदासाठी वार्षिक ७ ते साडेसात कोटी रुपये मानधन मिळू शकते.
Jul 16, 2017, 07:07 PM ISTकोच पदाला हुलकावणी मिळाल्यावर पाहा कुठे गेला सेहवाग
भारतीय क्रिकेट टीमच्या मुख्य कोच पदाच्या शर्यतीत रवी शास्त्री यांनी वीरेंद्र सेहवाग याला मागे टाकल्यानंतर आता टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज कॅनडामध्ये सुट्टीसाठी गेला आहे.
Jul 14, 2017, 07:26 PM ISTVIDEO : सुषमा वर्माचा अवतार पाहून आठवेल, गंभीरने कशी लावली होती वॉटसनची वाट
ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये बुधवारी भारताला आठ विकेटने पराभूत केले. पण यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा रडीचा डाव पाहाला मिळाला.
Jul 14, 2017, 05:23 PM ISTमहिला वर्ल्ड कप, पाइंट्स टेबल, भारताला किती गुण जाणून घ्या...
महिला वर्ल्ड कप आता रंगतदार अवस्थेत आला आहे. आतापर्यंत सहा संघाचे पाच सामने झाले असून दोन संघाचे सात सामने झाले आहेत. त्यामुळे आता पाइंट्स टेबल रंगतदार स्थिती आहे.
Jul 12, 2017, 07:40 PM ISTभारताचे ऑस्ट्रेलियासमोर २२७ धावांचे आव्हान...
भारताच्या पूनम राऊतचे शानदार शतक आणि कर्णधार मिथाली राजच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर २२७ धावाचे आव्हान ठेवले आहे. भारताचा हा सहावा सामना असून त्यातील चार सामने जिंकले आहे.
Jul 12, 2017, 07:04 PM ISTमराठमोळ्या पूनम राऊतचे वर्ल्ड कपमध्ये शानदार शतक
मराठमोळ्या पूनम राऊतने महिला विश्व चषकात ऑस्ट्रेलियाविरूद्ध शानदार शतक झळकावले आहे. विश्व चषकात भारताकडून शतक झळावणारी ती पाचवी खेळाडू ठरली आहे.
Jul 12, 2017, 06:13 PM ISTप्रशिक्षकपदी रवी शास्त्री, गांगुलीची भूमिका काय?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची निवड झाली आहे.
Jul 12, 2017, 06:05 PM ISTहे तिघं असणार टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक
टीम इंडियाच्या प्रशिक्षकाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे.
Jul 11, 2017, 10:45 PM ISTरवी शास्त्री टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक
रवी शास्त्री याची टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.
Jul 11, 2017, 04:53 PM ISTआज संध्याकाळपर्यंत टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड
टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड आज संध्याकाळपर्यंत व्हायची शक्यता आहे.
Jul 11, 2017, 04:01 PM IST