VIDEO : सेमी फायनलपूर्वी मौका मौकाचा व्हिडिओ व्हायरल, बांगलादेशचे स्वप्न भंगणार..
चॅम्पियन्स ट्रॉफी आता अंतीम टप्प्यात आली आहे. गुरूवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगतोय पण त्या आधी पुन्हा मौका मौकाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
Jun 15, 2017, 04:22 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियाला जिंकावी लागणार द. आफ्रिकेविरुद्धची लढत
चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमी फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत जिंकाविच लागणार आहे.
Jun 10, 2017, 10:30 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ११ जून रोजी दक्षिण आफ्रिका आणि भारत दरम्यान होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर आली आहे. आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स जखमी असल्याने खेळणार नाही.
Jun 9, 2017, 07:08 PM ISTरोहित शर्मा -शिखर धवन जबरदस्त जोडी, बनवला हा विक्रम
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बीच्या भारत आणि श्रीलंका सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आपल्या नावावर एक आगळा वेगळा रेकॉर्ड केला आहे.
Jun 8, 2017, 09:59 PM ISTधवन अनोखा विक्रम करत 'शिखर'वर
ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात शिखर धवनने १२५ धावांची खेळी करत एलिट लिस्टमध्ये स्थान मिळविले आहे.
Jun 8, 2017, 08:59 PM ISTVIDEO : हे काय! शिखर धवनने का केला क्रिजवर डान्स?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ८ व्या सामन्यात शिखर धवनचे शानदार शतक सर्वांना लक्षात राहील पण आम्ही तुम्हांला असा व्हिडिओ दाखविणार आहे, त्यात शिखर धवन क्रिजवर डान्स केला.
Jun 8, 2017, 07:56 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ : विराटने दोस्ती निभावली, डिविलिअर्सनंतर विराट शून्यावर बाद
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत आज सुरू असलेल्या भारत वि. श्रीलंका सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली शुन्यावर बाद झाला, त्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिभेला धुमारे फुटले.
Jun 8, 2017, 07:34 PM ISTशिखर धवनचे शानदार शतक
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नेहमी शानदार फलंदाजी करणारा भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने पुन्हा एक शतक झळकावले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हे त्याचे तिसरे शतक आहे.
Jun 8, 2017, 06:15 PM ISTVIDEO : श्रीलंकेचा मौका मौका व्हिडिओ पाहा का, तुम्ही हसून लोटपोट व्हाल
गेल्या वर्ल्ड कप दरम्यान मौका मौका या जाहिरातीने सर्वत्र धूम केली होती. पाकिस्तान आणि बांग्लादेशनंतर आता भारताची मौका मौका ही या जाहिरातीत श्रीलंकेला शिकार बनविले आहे.
Jun 8, 2017, 05:49 PM ISTधोनी, विराट नव्हे तर हा आहे टीम इंडियाचा बाहुबली
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजयी सलामी देताना धमाकेदार सुरुवात केलीये. भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी होणार आहे. ८ जूनला हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारत उपांत्यफेरीत प्रवेश करेल.
Jun 7, 2017, 02:21 PM ISTविराटच्या पार्टीत माल्ल्या आल्यावर टीम इंडियाची पळापळ
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या चॅरिटी कार्यक्रमाला कर्जबुडव्या विजय माल्ल्याने हजेरी लावल्यानं खळबळ माजली आहे.
Jun 6, 2017, 08:50 PM ISTविराट कोहली-अनिल कुंबळे यांच्यातील वाद उफाळला, विराटने सोडले मैदान
टीम इंडियात इंग्लंड दौऱ्यात ठिक नसल्याचे दिसून येत आहे. अंतर्गत वाद उफाळला आहे. कर्णधार विराट कोहली आणि टीमचा प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद उफाळलाय. कुंबळे मैदानात दाखल होताच विराटने मैदान सोडले.
Jun 2, 2017, 05:38 PM ISTवॉर्मअप मॅचआधी टीम इंडियाचे फोटोशूट
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज झालीये. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताची सलामीची लढत पाकिस्तानशी होतेय.
May 27, 2017, 07:43 PM ISTप्रिमियरसाठी अमिताभपासून विराटपर्यंत... सर्वांचे डोळे खिळले सारा तेंडुलकरवर!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासाठी अख्खी टीम इंडिया पुन्हा एकदा एकत्र आली. निमित्त होतं ते सचिनच्या आगामी 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाच्या प्रिमियरचं... यामध्ये बॉलिवूडही आवर्जुन सहभागी झालं होतं.
May 25, 2017, 03:12 PM IST