'बँकॉकमध्ये सुट्ट्या घालवण्याऐवजी रवी शास्त्रींनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायला हवं होतं'
सौरव गांगुलीनं भारतीय टीमचे माजी संचालक रवी शास्त्री यांच्यावर पलटवार केलाय.
Jun 29, 2016, 10:11 PM ISTमी पडद्याआडून काम करणार : अनिल कुंबळे
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर अनिल कुंबळेने पहिल्यांदा आपलं मत व्यक्त केलं आहे.
Jun 29, 2016, 03:38 PM ISTटीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेचे शानदार रेकॉर्डस
भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी निवड करण्यात आली आहे.
Jun 24, 2016, 04:29 PM ISTटीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2016, 10:28 PM ISTटीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री यांच्यात चुरस होती.
Jun 23, 2016, 06:17 PM ISTकोण होणार टीम इंडियाचा नवा कोच?
टीम इंडियाच्या नव्या कोचची जागा कुणाला मिळणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याविषयीचे संकेत दिले आहे.
Jun 23, 2016, 11:09 AM ISTकोण होणार टीम इंडियाचा नवा कोच, धोनीपेक्षा वेगळी विराटची बॅटिंग
टीम इंडियाचा नव्या कोचच्या इंटरव्ह्यूची प्रोसेस आता अंतीम टप्प्यात आहे. या रेसमध्ये रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांचे नाव सर्वात पुढे आहे.
Jun 22, 2016, 06:19 PM ISTझिम्बाब्वे दौऱ्यावरील टीम इंडियाच्या सदस्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक?
झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या सदस्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक कऱण्यात आल्याचे वृत्त आहे.
Jun 19, 2016, 01:39 PM ISTटीम इंडियाचा 'डाऊन टू अर्थ' फोटो व्हायरल
टीम इंडियाचा झिम्बाबेची राजधानी हरारेतील जेवण करतानाचा फोटो व्हायरल होत आहे, या फोटोला डाऊन टू अर्थ असं म्हटलं गेलं आहे. या फोटो कॅप्टन धोनी जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेत आहे, धोनी सोबत टीम इंडियाही 'डाऊन टू अर्थ' असल्याचं या फोटोवरून दिसतंय.
Jun 14, 2016, 08:27 PM ISTकोण होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक?
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी स्पर्धाच सुरु असल्यासारखं चित्र आहे. या पदासाठी एकूण ५७ जणांनी अर्ज दाखल आहेत. या मध्ये माजी लेगस्पिनर अनिल कुंबळे, माजी संघ संचालक रवी शास्त्री, माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, विक्रम राठोड. व्यंकटेश प्रसाद यासारख्या दिग्गज तसेच प्रवीण आमरे, बलविंदरसिंग संधू आणि हृषिकेश कानिटकर हेही उतरले आहेत.
Jun 14, 2016, 06:20 PM ISTटीम इंडियाच्या लोकेश राहुलचे शतक, पदार्पणातच केला नवा रेकॉर्ड
टीम इंडियात स्थान मिळालेल्या लोकेश राहुलने संधीचे सोने केलेय. पदार्पणातच शतक झळकावून नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.
Jun 11, 2016, 10:17 PM ISTटीम इंडियाचा कोच होण्यासाठी 8 जणं उत्सुक
टीम इंडियाचा कोच होण्यासाठी आठ माजी क्रिकेटपटू उत्सुक आहेत. यासाठी त्यांनी बीसीसीआयलाही माहिती दिली आहे.
Jun 9, 2016, 09:31 PM ISTटीम इंडियाचं या सिझनचं वेळापत्रक जाहीर
बीसीसीआयनं यंदाच्या सिझनमध्ये भारतात होणाऱ्या मॅचचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
Jun 9, 2016, 06:42 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात पालघरचा शार्दुल ठाकूर सामील
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात पालघरचा शार्दुल ठाकूर सामील
Jun 8, 2016, 02:03 PM ISTटीम इंडियासाठी भारतीयच प्रशिक्षक हवा : एमएस धोनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2016, 10:15 PM IST