टीम इंडिया

कसोटी क्रिकेट सिरीज जिंकल्यावर टीम इंडीयाने केली धमाल...

भारतीय क्रिकेट टीमने श्रीलंकेविरुद्ध असलेल्या तीन मॅचच्या टेस्ट सिरीज मध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने रविवारी  सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेला ५३ धावांनी हरवले. 

Aug 8, 2017, 07:17 PM IST

टीम इंडियाचा होम सिझन जाहीर!

टीम इंडियाचा होम सिझन बीसीसीआयनं जाहीर केला आहे. सप्टेंबर महिन्यापासून टीम इंडियाच्या होम सिझनला सुरुवात होणार आहे.

Aug 1, 2017, 11:36 PM IST

टेस्ट रॅकिंगमध्ये सर जडेजा पहिल्या क्रमांकावर कायम

श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट भारतानं तब्बल ३०४ रन्सनी जिंकली यानंतर जाहीर झालेल्या टेस्ट रॅकिंगमध्ये भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही.

Aug 1, 2017, 09:26 PM IST

रवी शास्त्रीचा टीम इंडियाच्या दिग्गजांवर निशाणा

टीम इंडियाचा कोच रवी शास्त्रीनं टीम इंडियाच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंवर निशाणा साधला आहे.

Aug 1, 2017, 09:02 PM IST

मुंबई विमानतळावर महिला क्रिकेट संघाचं जोरदार स्वागत

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक टूर्नामेंटमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या भारतीय क्रिकेट टीम बुधवारी सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाली. दरम्यान फॅन्सने खेळाडूंचे जोरदार स्वागत केलं.

Jul 26, 2017, 09:42 AM IST

टीम इंडियानं महिला टीमला फायनलसाठी दिल्या थेट श्रीलंकेतून शुभेच्छा

१४४ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याच्या उद्देशानं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर उतरणार आहे. 

Jul 23, 2017, 09:40 AM IST

टीम कोहलीसोबत राहुल द्रविड परदेश दौऱ्यांवर जाणार नाही!

 टीम इंडियासोबत बॅटिंग सल्लागार राहुल द्रविड जाणार नसल्याचे स्पष्ट झालेय. टीम कोहली आगामी श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. टीम कोहलीसोबत द्रविड जाणार नसल्याचे स्पष्टकरण प्रशासकीय समिती प्रमुख विनोद राय यांनी दिलेय.

Jul 22, 2017, 11:28 PM IST

बीसीसीआयकडून टीम इंडियातील प्रत्येकाला ५० लाखांचं बक्षिस

सहा वेळा विजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघावर ३६ धावांनी मात केल्यानंतर भारताने अंतिम फेरी गाठली आहे.

Jul 22, 2017, 05:57 PM IST

'टीम इंडिया'च्या महिला आर्मीवरही होणार बक्षिसांचा वर्षाव!

भारतीय महिला क्रिकेट टीमनं ऑस्ट्रेलियाला ३६ रन्सनं पछाडत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय. वर्ल्डकपच्या या शानदार प्रदर्शनामुळे महिला खेळाडुंवरही बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.

Jul 21, 2017, 02:43 PM IST

ब्राव्हो : सचिन - कोहलीलाही जे जमलं नाही ते हरमनप्रीतनं करून दाखवलं!

महिला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत टीम इंडियानं फायनलमध्ये जागा मिळवलीय. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हरमनप्रीत कौरनं भारतीय महिला वनडेची सर्वश्रेष्ठ खेळी खेळलीय.

Jul 21, 2017, 11:19 AM IST

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक

तीन टेस्ट, पाच वनडे आणि एक टी-20ची सीरिज खेळण्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेला रवाना झाली आहे.

Jul 20, 2017, 04:10 PM IST

...असा झाला टीम इंडियाचा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास

...असा झाला टीम इंडियाचा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास

Jul 20, 2017, 03:39 PM IST

भारतीय टीमला ऑस्ट्रेलियन चॅलेंज

भारतीय टीमला ऑस्ट्रेलियन चॅलेंज

Jul 20, 2017, 03:05 PM IST