टीम इंडिया

श्रीलंकन टीमच्या खेळाडूंची बस चाहत्यांनी अर्धातास रोखली

 कारण श्रीलंकन चाहत्यांनी ती बस अर्धा तास अडवून आपली नाराजी व्यक्त केली.

Aug 21, 2017, 06:49 PM IST

तुम्हीही म्हणाल, रोहित शर्माला टीममधून बाहेर करा

४,०,११,५,५,०,०,४,४,४ हा कोणताही फोन नंबर नाही आहे. तर हे आहे टीम इंडियातील एक दिग्गज बॅट्समनचे रन. जे त्याने श्रीलंकेत खेळलेल्या गेल्या १० वनडे मॅचमध्ये केले आहेत. 

Aug 21, 2017, 06:26 PM IST

भारत दौ-यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम जाहीर

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम १७ सप्टेंबरपासून भारत दौ-यावर येत आहे. या दौ-यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या टीमची घोषणा केली आहे. 

Aug 18, 2017, 04:27 PM IST

उपकर्णधारपदी निवड झाल्यावर रोहित शर्मा म्हणतो...

भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर रोहित शर्माने आपलं मतं व्यक्त केलं आहे.

Aug 17, 2017, 08:45 PM IST

टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये फडकवला तिरंगा

भारतीय क्रिकेट टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कँडीमध्ये ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रगीत ही गायलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेळेस ध्वजारोहण केलं.

Aug 15, 2017, 01:50 PM IST

पांड्यासाठी दमदार शतकानंतर वीरूकडून हटके ट्विट

आपल्या ट्विट करण्याच्या वेगळ्या शैलीसाठी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग हा नेहमीच चर्चेत असतो. टीम इंडियातील खेळाडू असो वा मित्र असोत सर्वांसाठी वीरू आपल्या स्टाईलने ट्विट करून सर्वांनाच आनंद देतो.

Aug 14, 2017, 09:55 AM IST

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20साठी टीम इंडियाची घोषणा

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

Aug 13, 2017, 08:36 PM IST

VIDEO : गश्मीरची प्रॉपर्टी गेली, पण... त्याला काहीच प्रॉब्लेम नाही!

झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या चित्रपटाची टीम सहभागी झाली. याचसोबत भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडूंनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

Aug 12, 2017, 09:07 PM IST

व्हिडिओ : क्रिकेटची गल्ली... रोजी रोटी डोंबिवली!

झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात सहभागी होणार आहेत भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू...  

Aug 12, 2017, 08:48 PM IST

व्हिडिओ : थुकरटवाडीतला क्रिकेटचा 'चक दे'

झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात सहभागी होणार आहेत भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू...  

Aug 12, 2017, 08:35 PM IST

व्हिडिओ : भाऊ सांगतोय 'लेट कट'चा अर्थ

टीम इंडियाच्या महिला स्टेजवर आल्या आणि थुकरटवाडीत क्रिकेटबद्दल चर्चा होणार नाही, असं होणारच नाही... 

Aug 12, 2017, 08:25 PM IST

व्हिडिओ : टीम इंडियाच्या 'रणरागिनी' थुकरटवाडीत

झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात सहभागी होणार आहेत भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू... हा भाग स्पेशल न ठरला तरच नवल!

Aug 12, 2017, 08:06 PM IST

कँडी टेस्टमध्ये टीम इंडियाचे वर्चस्व

कँडी टेस्टमध्ये टीम इंडियाचे वर्चस्व

Aug 12, 2017, 05:10 PM IST

भारत-श्रीलंका आज तिसरी कसोटी, पावसाचे सावट

भारत-श्रीलंकेदरम्यान आज तिसरा कसोटी सामना होत आहे. कसोटी जिंकून इतिहास घडवण्याचा विराट टीमचा निर्धार असेल. हा सामना पल्लिकेलेच्या मैदानावर होत आहे. दरम्यान, सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे.

Aug 12, 2017, 08:40 AM IST

वर्णभेदाचा निशाना ठरलेल्या या क्रिकेटरला विराटचा पाठिंबा

भारतीय क्रिकेटर अभिनव मुकुंदने सोशल मीडियावर वर्णभेदी टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. त्याच्या या भूमिकेचं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसहीत टीम इंडियातील काही खेळाडूंनी त्याला समर्थन दिलं आहे.

Aug 11, 2017, 05:59 PM IST