वनडे सामन्यात सर्वात वेगवान २ हजार रन्स करणारा कर्णधार ठरला विराट
सुपरस्टार बॅट्समन विराट कोहली आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २ हजार रन्स पूर्ण करणारा कर्णधार बनला आहे. विराटने ऑस्ट्रेलिया विरूद्ध १३ रन्स केल्यावर हा रेकॉर्ड त्याच्या नावावर झाला.
Sep 28, 2017, 08:26 PM ISTमुंबई । अभिनेता रणवीर सिंह साकारणार कपिल देवची भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 12:26 PM ISTराहुल द्रविडने ‘या’ शब्दात केलं हार्दिक पांड्याचं कौतुक!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या वनडे सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याने भारताच्या ३ विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सर्वांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे.
Sep 26, 2017, 05:48 PM IST'संन्यास' सोडून मैदानावर ये : हरभजन सिंह
एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाची कामगिरी तुलनेत अगदीच सुमार राहिली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीची मजेदार फिरकी घेत भारतीय गोलंदाच हरभजन सिंहने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला पुनरागमन करण्याचा सल्ला दिला.
Sep 26, 2017, 08:52 AM ISTटीम इंडिया आयसीसी क्रमावारीत अव्वल
टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
Sep 24, 2017, 10:03 PM ISTटीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सनी मात
पांड्याने या मालिकेत दुसर्यांदा अर्धशतक केले.
Sep 24, 2017, 09:37 PM IST
टीम इंडियाने विजय मिळवताच विराट करणार धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरी वन-डे मॅच जिंकल्यास टीम इंडिया सीरिज आपल्या खिशात घालेल. त्यासोबतच कॅप्टन विराट कोहली याच्या नावावर एक रेकॉर्ड होणार आहे.
Sep 24, 2017, 01:42 PM ISTINDvAUS: हा ऑस्ट्रेलियन प्लेअर टीम इंडियाला देणार झटका?
दोन मॅचसमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन टीमने विजयासाठी नवा प्लॅन आखला आहे.
Sep 23, 2017, 11:01 PM IST'पाक' चाहत्यांनी आपल्याच क्रिकेटरला धुतला, कोहलीला केलं Like
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानमध्येही विराट कोहलीचे फॉलोअर्स आहेत.
Sep 23, 2017, 06:15 PM ISTVIDEO: टीम इंडियाच्या सेलिब्रेशन दरम्यान टॉवेलवर आला हा प्लेअर
ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये लोळवल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त सेलिब्रेशन केलं.
Sep 22, 2017, 07:28 PM ISTयुवराज सिंगने आपल्या या फेव्हरेट अभिनेत्रीसोबत सेल्फी केला क्लिक
टीम इंडियात सध्या स्थान न मिळवू शकलेल्या युवराज सिंग हा टीममध्ये पूनरागमन करण्यासाठी आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे.
Sep 21, 2017, 03:36 PM ISTदुस-या वनडे सामन्यावर पावसाचे सावट, गुरूवारी होणार मुकाबला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारी २१ सप्टेंबरला दुसरा वनडे सामना होणार आहे. मात्र, या सामन्यात पावसाचा अडथळा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Sep 19, 2017, 08:57 AM ISTमिशन ऑस्ट्रेलियासाठी टीम इंडिया चेन्नईमध्ये
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात होतेय.
Sep 15, 2017, 01:03 PM ISTप्रग्यान ओझा संपर्कात नाही, बंगाल क्रिकेट असोसिएशन प्रज्ञानच्या शोधात
टीम इंडियासाठी टेस्ट क्रिकेट खेळलेला स्पिनर प्रग्यान ओझा याच्यात आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन यांच्यात कोल्डवॉर सुरुच असल्याचं दिसत आहे.
Sep 14, 2017, 02:10 PM ISTऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणं सोपं नसेल - सौरव गांगुली
टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या सीरिजसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Sep 14, 2017, 12:25 PM IST