जान्हवी कपूर

जान्हवी बनणार करण जोहरची नवी 'आर्ची'?

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जान्हवीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा विडा दिग्दर्शक करण जोहरने उचलला आहे. 'सैराट'च्या हिंदी रिमेकमधून जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

Nov 17, 2016, 02:56 PM IST

सलमानसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार श्रीदेवीची मुलगी जान्हवी

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी नेहमीच चर्चेत असते. कधी रेड कार्पेटवर आपल्या लूकसाठी तर कधी ग्लॅमरस रुपासाठी ती ओळखली जाते. मात्र आता एक चांगली बातमी आहे. जान्हवी लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करतेय.

Sep 22, 2015, 05:52 PM IST