'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाला मिळाला हिरवा कंदील
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशोगाथेवर आधारलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे मार्ग मोकळे झाले आहेत.
Apr 6, 2019, 12:33 PM ISTमला जनतेतून निवडून संसदेत जायचं आहे - अमित शाह
भाजप अध्यक्ष अमित शहा हे गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
Apr 5, 2019, 01:13 PM ISTन्यायालयाने 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटावरील याचिका फेटाळली
सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटावर दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे.
Apr 2, 2019, 03:08 PM IST२०१२ साली ११.७९ कोटींचे मालक असलेल्या शहांची आत्ताची संपत्ती जाणून घ्या...
२३.५५ कोटींचे फक्त दागिने असले तरी अमित शाह यांच्याकडे स्वत:च्या मालकीची एकही कार नाही
Apr 1, 2019, 02:14 PM IST#IndiaKaDNA : 'झी न्यूज'चा महासंवाद, भाजचे 'चौकीदार' एकाच मंचावर
भाजपच्या चौकीदारांच्या या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्वात विश्वासनीय चौकीदार अमित शाहदेखील असतील
Apr 1, 2019, 08:51 AM IST'अफझल खानाच्या फौजेत फितूर वाघ', राष्ट्रवादीचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केला आहे. 'अफझल खानाच्या फौजेत फितूर वाघ'.
Mar 30, 2019, 06:16 PM ISTअमित शाह यांच्याकडून नातीने भाजपची टोपी नाकारली...
अमित शाह यांनी नातीची टोपी काढत भाजपची प्रचार टोपी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने भाजपची टोपी काढून टाकली.
Mar 30, 2019, 05:39 PM ISTVIDEO : 'सौगंध मुझे इस मिट्टी की'... 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटातील गाणं प्रदर्शित
गाण्यामध्ये धरती मातेने माझं कर्ज कधी फेडणार असे विचारले आहे.
Mar 23, 2019, 04:17 PM ISTशहांनी केला आडवाणींचा पत्ता कट, गांधीनगरमधून लढणार
शहांनी केला आडवाणींचा पत्ता कट, गांधीनगरमधून लढणार
Mar 22, 2019, 02:10 PM ISTभाजपाच्या यादीतून केवळ लालकृष्ण अडवाणी नाही तर आणखी एका ज्येष्ठ नेत्याचा पत्ता कट
नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अडवाणींच्या जागेवर अमित शाह
Mar 22, 2019, 09:03 AM ISTPM MODI POSTER : मोदींचा नारा 'देशभक्ती ही मेरी शक्ती हैं'
'देशभक्ती ही मेरी शक्ती हैं' अशा टॅग लाइनखली 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा दुसरा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला.
Mar 19, 2019, 11:53 AM ISTनितीन गडकरी नव्या मुख्यमंत्र्याबाबत निर्णय घेतील- अमित शाह
. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासंदर्भातील निर्णय घेतील असे यावेळी अमित शाह यांनी माध्यमांना सांगितले.
Mar 18, 2019, 09:05 PM ISTअमित शाह करणार 'पीएम मोदी'च्या नव्या पोस्टरचं अनावरण
'पंतप्रधान नरेंद्र मोदी' सिनेमातील दुसरे पोस्टर सोमवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे
Mar 17, 2019, 01:05 PM ISTLoksabha Election 2019 : 'अडवाणींऐवजी अमित शाह यांना उमेदवारी द्या'
भाजपाच्या बैठकीतही याविषयीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता
Mar 17, 2019, 11:32 AM IST