PIC: ६ महिन्यांत रॉबिन उथप्पाने बनवले सिक्स पॅक अॅब्ज

सध्याच्या युगात सगळेच आपले शरीर फिट ठेवण्याबाबत जागरुक असतात. यात खेळाडू कसे मागे राहतील. क्रिकेटर्सना तर नेहमीच आपले आरोग्य फिट ठेवावे लागते. 

अर्चना हरमलकर | Updated: Mar 17, 2018, 12:52 PM IST
PIC: ६ महिन्यांत रॉबिन उथप्पाने बनवले सिक्स पॅक अॅब्ज title=

मुंबई : सध्याच्या युगात सगळेच आपले शरीर फिट ठेवण्याबाबत जागरुक असतात. यात खेळाडू कसे मागे राहतील. क्रिकेटर्सना तर नेहमीच आपले आरोग्य फिट ठेवावे लागते. 

आधुनिक युगातील क्रिकेटर जिमला जातात. तसेच आपली बॉडी अधिकाधिक फिट कशी राहील याला प्राधान्य देतात. यादरम्यान जिममध्ये वर्कआऊट करतानाचे फोटोही ते शेअर करतात. 

बॉलीवूडप्रमाणे आता क्रिकेटमध्ये सिक्स पॅक अॅब्जची क्रेझ वाढलीये. विराट कोहली , शिखर धवन, लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी सिक्स पॅक अॅब्जवाले क्रिकेटर आहेत. आता या यादीत रॉबिन उथप्पाचेही नाव समाविष्ट झालेत. 

 

September 2017 to March 2018. Like where this is going. Trust the process. #batmanadventures #IAM

A post shared by Robin Uthappa (@robinaiyudauthappa) on

 

Let your hustle be louder than your words!! #ivegotit #imcomingforit #IAM #videocourtesySNN

A post shared by Robin Uthappa (@robinaiyudauthappa) on

 

Sweet ass Session!! #chasingdreams #imcomingforit

A post shared by Robin Uthappa (@robinaiyudauthappa) on

 

रॉबिन उथप्पाने याचे फोटोही शेअर केलेत. रॉबिनने यासाठी मोठी मेहनतही केलीये. नव्या अवताराता तो छान आणि हँडसम दिसतोय.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x