मुंबई : सध्या राज्यात सर्वत्र मुंबईत कोणाचा महापौर होणार हा प्रश्न सर्वांना सतावत आहेत. या संदर्भात विविध समिकरणं मांडली जात आहे.
जर काँग्रेस ३१ + राष्ट्रवादी ९+ सपा ६+एमआयएम २ यांनी स्वतंत्र गट स्थापन करून महापौर पदाचा उमेदवार उभा केल्यास किंवा तटस्थ राहिल्यास पुढील शक्यता आहेत. यावेळी मनसे आणि अभासे किंगमेकर ठरू शकते.
१.शिवसेना ८४+ अपक्ष ४ + अभासे १ = ८९
भाजप ८२+ अपक्ष १ = ८३
मनसे तटस्थ राहिल्यास
सेनेचा महापौर होईल
२. शिवसेना ८४+अपक्ष ४= ८८
भाजप ८२+मनसे ७+ अपक्ष १+ अभासे १= ९१
भाजपचा महापौर होईल
३. शिवसेना ८४+मनसे ७+ अपक्ष ४+ अभासे १ = ९६
भाजप ८२ + अपक्ष १= ८३
सेनेचा महापौर होईल.