
ठाणे महापालिकेबाबत भाजप नेत्याचं सूचक विधान, काय म्हणाले संजीव नाईक?
ठाणे महापालिकेबाबत भाजप नेते संजीव नाईक यांनी सूचक विधान केलंय.

'मला हलक्यात घेऊ नका,' एकनाथ शिदेंनी दिला इशारा, म्हणाले 'मी झुकत नाही...'
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी बुधवारी सोडत; कुठे पाहता येतील विजेत्यांची नावं? जाणून घ्या
MHADA Konkan Lottery 2024 Results Date: म्हाडा कोकण मंडळाची लॉटरीची सोडत उद्या जाहीर करण्यात येणार आहे. रिझल्ट कुठे बघाल? जाणून घ्या

दारु तस्करी, कार अन् डिक्कीतला मृतदेह!; शिवसेना नेते महेश धोडींच्या हत्येला धक्कादायक वळण! कुटुंबातील सदस्यच...
Shivsena Palghar Ashok Dhondi Murder: मागील 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे.

मोठी बातमी! बेपत्ता शिवसेना नेते अशोक धोडींचा मृतदेह सापडला, गाडीच्या डिक्कीत ठेवला होता लपवून
Shivsena Ashok Dhodi Dead Body: पालघरमधून बेपत्ता झालेले शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला आहे. बंद खाणीतील पाण्यात ढकलण्यात आलेल्या त्यांच्याच गाडीत त्यांचा मृतदेह सापडला आहे.

कल्याण- डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! अत्यंत वर्दळीचा 'हा' मार्ग 5 दिवस बंद, असे आहेत पर्यायी मार्ग
Shilphata to Kalyan Road Closed: अत्यंत वर्दळीचा असलेला कल्याण शिळफाटा रोड पाच दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळं प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा मार्ग वापर करावा असं अवाहन करण्यात येत आहे.

क्रिकेटचे वेड जीवावर बेतलं; क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग करत असताना तरुणाचा धक्कादायक मृत्यू
क्रिकेटच्या मैदानातच तरुणाचा LIVE मृत्यू; दोन बॉलमध्ये दोन सिक्स, तिसऱ्या बॉलला आयुष्याची मॅच हरला

Kalyan Rape- Murder Case: विशाल गवळीला कोर्टातच कोसळलं रडू; पोलिसांना म्हणाला, 'मला फक्त एकदाच...'
Kalyan Rape- Murder Case: कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकरी विशाल गवळी (Vishal Gawli) आणि त्याची पत्नी साक्षी (Sakshi Gawali) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवलीत 'त्या' 27 गावांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न मिटला; एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द पूर्ण केला
कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

'आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल', मुंब्र्यात मराठी तरुणालाच मागायला लावली माफी, 'महाराष्ट्र असो नाही तर...'
मुंब्र्यात मराठी-हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आला आहे. पण धक्कादायक म्हणजे येथे मराठी तरुणालाच माफी मागायला लावण्यात आली. मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर; 22 स्थानके बांधणार, नावांची यादी आली समोर
Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

महाराष्ट्रातील रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन मंत्र्याचा जबरदस्त प्लान; मुंबई आणि ठाण्यात धावणार केबल टॅक्सी
Cable Taxis : मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी जबरदस्त प्लान बनवला आहे.

पालकमंत्रिपदाची माळ गणेश नाईकांच्या गळ्यात पडणार?
मंत्रिपदाचा आणि खातेवाटपाचा वाद संपताच आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीत नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील आमदाराच्या हत्येचा कट! शार्प शूटरला सुपारी; लातूरला लग्न सोहळा सुरु असतानाच...; तपास सुरु
आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. काही लोकांनी आपली सुपारी शार्प शुटरला दिल्याची माहिती खुद्द किणीकरांनी दिली आहे.

कल्याणच्या घटनेवर एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले 'अशा नराधमांना...'
Kalyan Minor Rape And Murder Case: कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे.

मराठीद्वेष्ट्या शुक्लाला धडा! मागील 24 तासात नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम
कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आता शुक्ला पती पत्नीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

कल्याण मारहाण प्रकरण: मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला अटक
Akhilesh Shukla Detained: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाला (Akhilesh Shukla) अटक करण्यात आलं आहे.

मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाचं स्पष्टीकरण, म्हणतो 'आम्ही अमराठी...'
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाने (Akhilesh Shukla) स्पष्टीकरण दिलं आहे. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे असा आरोप त्याने केला आहे.

'मराठी माणसं भिकारी, यांना मारा', कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसाला मारहाण; 10 ते 15 जणांसह सोसायटीत राडा
कल्याणमध्ये एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. धूप लावण्याच्या वादातून अखिलेश शुक्ला याने 10 ते 15 जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू; फक्त 'ती' एक चूक नडली
कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुभम मनोज चौधरी असं या तरुणाचं आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे