Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?
Education Scam : अमळनेर शहरात बोगस शिक्षक भरतीचा कोट्यावधींचा घोटाळा समोर आला आहे. झी 24 तास वर याचा EXCLUSIVE रिपोर्ट...
शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश, सानेगुरूजींच्या कर्मभूमीतून झी 24 तासचा खळबळजनक इनव्हेस्टिगेशन रिपोर्ट
Education Scam : सानेगुरुजींची जयंती यावर्षी साजरी होतेय. त्यांच्या शिक्षक होण्यालाही याच वर्षी शतक पूर्ण होतंय. साने गुरुजींनी ज्या अमळनेर शहरात आपल्या संवेदनशील स्वभावाने शिक्षणाचा लौकिक वाढवला.. त्याच अमळनेर शहरात आणि खुद्द साने गुरुजींच्या शाळेतच मोठा शिक्षण घोटाळा समोर आलाय.. याच घोटाळ्याचा झी 24 तासने पर्दाफाश केला आहे.
तुम्ही तर रक्ताचे होतात ना? मग बाळासाहेबांसोबत असे का वागलात? भुजबळांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Chhagan Bhujbal on Raj Thackeray: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे तर बाळासाहेबांच्या घरातले होते, रक्ताचे होते मग असे का वागले? अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली आहे.
जगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines
Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.
Aadhaar-Pan लिंक करण्यासह Birth Certificate हवे असेल तर या संकेतस्थळावर होतील सगळी कामे
Government Schemes : देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारी कामांसाठी जी काही कागदपत्र हवी असतील ती एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तशी व्यवस्था सरकारने केली आहे. ही कागदपत्रे संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळणार आहेत.
पोतंभर सापडलेल्या आधारकार्डांबाबत धक्कादायक माहिती समोर
Aadhaar cards : पंचगंगा नदीत आढळलेल्या आधारकार्डांबाबत (Aadhaar cards News) धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mumbai News : मुंबईतील सर्वात मोठे फ्लॅट्सचे Deal, 23 आलिशान फ्लॅट 1200 कोटींना विकले
Mumbai luxury homes sold : मुंबईत आत्तापर्यंतची सर्वात महागडी लक्झरी फ्लॅट विक्री झाली आहे. वरळीत थ्री सिक्स्टी वेस्ट या टॉवरमध्ये 23 फ्लॅट्सची तब्बल 1200 कोटींना विक्री झाली आहे. डॉ. एनी बेझंट रोडवरील थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवर बीमध्ये हे अलिशान अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत.
Rat Murder Case: एका उंदराचा मृत्यू झाला काय आणि.... चक्क केलं पोस्टमार्टम, आता प्रकरणाला वेगळं वळण
Rat Murder Case : एका उंदराचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर असं काही घडलं की चक्क त्याचे पोस्टमार्टम केले. शवविच्छेदन (Rat Post-mortem) अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Maharashtra : प्रशासनाची एक चूक भोवली, कडाक्याच्या थंडीत एका गावातील 300 कुटुंब रस्त्यावर
Khasapur village : धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी हे जेमतेम 300 कुटुंबांचे गाव. हे अख्खं गावच विस्थापित झालं आहे. गावातील सर्वच्या सर्व 300 कुटुंब रस्त्यावर आली आहेत
Political News : राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, गुजरातचा फॉर्म्युला महाराष्ट्रात?
Maharashtra Political News : गुजरातमधील ऐतिहासिक (Gujarat Assembly Election 2022) विजयाचा सक्सेस फॉर्म्युला आता महाराष्ट्रातही (Maharashtra ) भाजप (BJP) राबवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका हाताने टाळी वाजणार नाही, म्हणण्यापूर्वी दोन वेळा विचार कराच... पाहा Video
clapped with one hand : मराठीत एक म्हण आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. अर्थात तुम्ही कधी एका हाताने टाळी वाजेल असा विचार केला आहात का? असेल तर तुम्हाला वेढ्यात काढले जाईल. परंतु अखेर एका हाताने टाळी वाजली आहे.
अरे बापरे ! मुंबईत 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस
School Students have blood pressure and diabetes In Mumbai : मुंबईतील पालकांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) शाळांतील 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर (blood pressure) तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस (diabetes) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईवर आणखी एक संकट; Measles या आजाराचा फैलाव, केंद्राची तीन सदस्यीय टीम शोधणार कारण
Measles Outbreak: मुंबईत अज्ञात रोगाचा झपाट्याने फैलाव होत आहे. या आजाराने लहान मुलांना बाधित केले आहे. या आजाराचा धोका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे याची दखल केंद्राच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. केंद्राचे तीन सदस्यीय पथक मुंबईत दाखल होणार असून ते याचे मूळ कारण शोधून काढणार आहे. या आजाराबाबत अधिक जाणून घ्या.
थरारक... एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे दरी; बाळंतीन महिलेसाठी जीवघेणी कसरत, शिडीचा धोकादायक वापर
mountain ladder to carry home a woman : आता धक्कादायक बातमी पुण्यातून. भोर तालुक्यातील बाळंतीन महिलेला घरी पोहोचण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागतेय.
Immortal Gene Research: आता मृत्यूला हरवणं शक्य ! 'अमर' होणार माणूस, शास्त्रज्ञांनी केला मोठा दावा
Immortal Gene Research: आता मृत्यूवर मात शक्य आहे. तसा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे माणूस 'अमर' होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.
घर आणि दुकानाच्या बाहेर लिंबू आणि मिरची का बांधतात? यामागील शास्त्रीय कारण जाणून घ्या
Lemons and Peppers: बरेच लोक त्यांच्या घराच्या आणि दुकानांच्या दाराबाहेर लिंबू मिरची लटकवतात. असे सांगितले जाते की...
Mumbai Attack : मुंबईवर पुन्हा 26/11प्रमाणे हल्ल्याचा मोठा कट?
Mumbai Terrorist Attack News : मुंबईला उडवण्याची पुन्हा धमकी दिली गेल्याने मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली गेली आहे.
1.23 कोटी रुपयांची फसवणूक; या 10 कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल, जिल्हा परिषदेत खळबळ
Nagpur Zilla Parishad 1.23 crore fraud : सदर पोलीस स्टेशनमध्ये दहा कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार 'वृक्ष' कोसळला, शिवप्रेंमी हळहळ
Raigad Rain : रायगड जिल्ह्यातील उमरठमध्ये तानाजी मालुसरे ( Tanaji Malusare) यांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणून ओळखलं जाणारे आंब्याचं झाडे कोसळले.
चंद्रपूरच्या जंगलात अनोखा थरार! वाघीण भिडली, पाहा तिचा दरारा
Tiger and Dog Fight in Chandrapur : चंद्रपूरच्या जंगलात अनोखा थरार बघायला मिळाला. जंगलात जुनाबाई वाघिणीचा दरारा पाहाला मिळाला.