अफलातून फोटो : सांगा डाव्या की उजव्या बाजूचा झेब्रा पाहतोय समोर ?
वन्यजीव छायाचित्रकार सरोष लोधी (Wildlife photographer Sarosh Lodhi) यांनी मसाई मारा येथे दोन झेब्रांचा एकत्र काढलेला अफलातून फोटो सध्या संपूर्ण जगात चर्चेत विषय.
कोरोना, लॉकडाऊनचे विघ्न पार करुन बाप्पा फॉरेनला; मूर्तीकारांसमोरचे विघ्न कायम
कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायालाही बसला असतानाच यंदा लॉकडाऊनचे विघ्न पार करत बाप्पा फॉरेनलाही पोहोचले.
वाचा, विजयी विश्व तिरंगा डिझाइन करणारे पिंगळी व्यंकय्या यांच्याबाबत न ऐकलेल्या या ५ गोष्टी
राष्ट्रीय ध्वज तिरंगा (National Flag ) देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. याची रचना पिंगळी व्यंकय्या (pingali venkayya) यांनी केली होती.
न घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - राजेश टोपे
'कोरोनाचे संकट जरी असले तरी कोणीही घाबरुन जाऊ नये. नेहमी घबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा.'
पर्यटन वाढविण्यासाठी कोकण किनाऱ्यावर बीच शॅक्स उभारणार
कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
झोपडीतच गाठले यशाचे शिखर; तिवसा गावचा सुपुत्र नायब तहसीलदार
हातावर पोट असणाऱ्या एका छोट्या कुटुंबातील तरुणाने घवघवीत यश मिळवत नायब तहसीलदार होण्याची किमया साधली.
कोरोना । हौसेला मोल नाही, बनविला चांदीचा मास्क
कोरोनाचे संकट असल्याने काही जण संधीचे सोने करत आहेत. तर काही जण आपली हौस पुरविण्यात मग्न दिसत आहेत.
कोरोनामुळे मुंबईत आणखी हाहाकार उडणार, आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल
मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. त्यादरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.
प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न यशस्वी; २००० तज्ज्ञ डॉक्टरसह परिचारिकांची टीम सज्ज
कोरोना नियंत्रणासाठी २००० तज्ज्ञ डॉक्टरसह २५०० परिचारिकांचे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.
पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी, १७४ प्रवासी मुंबईतून रांचीला रवाना
कोरोनाचे संकट आणि लांबलेले लॉकडाऊन यामुळे अनेकांचे हाल सुरु झालेत.
कोरोनाचे संकट । मुंबईतून येणाऱ्यांसाठी अशी केली जातेय व्यवस्था, गावाबाहेर ठोकले तंबू
अनेक लोक कोरोनाच्या धास्तीमुळे आपल्या गावाकडे परत आहेत. मात्र, अनेकांनी परतीचा मार्ग पत्करला तरी कोरोनाचे संकट कायम आहे.
कोरोनाचे संकट । गावबंदी केल्याने तरुणाला राहावे लागत आहे जंगलात एका टेम्पोमध्ये !
लॉकडाऊनच्या काळात दुसऱ्या तालुक्यातून गावात आलेल्या युवकाला टेम्पोमध्ये राहावे लागत आहे. त्याची ही कहाणी..
'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले!
कोरोनाच्या संकटात हाताला काम नाही. पतीच्या औषधाचा उपचार कसा करायचा आणि घरात खायला काहीही नाही. म्हणून मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळी एका कुटुंबावर आली होती.
कोरोना संकट । ५१ शेतमजूर महिलांची सामाजिक बांधिलकी, मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत
सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील ५१ शेतमजूर महिलांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला एक दिवसाची मजुरी दिली आहे.
कोरोनाशी लढा : मुख्यमंत्र्यांचे संबोधित करणे ठरले प्रभावी, १.७७ कोटींनी पाहिली भाषणे
कोरोना संकटाला ( coronavirus) कसे सामोरे जायचे आहे आणि आपण कसे जात आहोत, याची माहिती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आश्वासित केले.
'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । बीट खाणाऱ्या 'या' कुटुंबाला अन्नाची व्यवस्था
बीडच्या गेवराई तालुक्यातील आहेर वाहेगाव इथं पारधी समाजाचे लोक राहातात.
'झी२४तास'चा दणका ! ...आणि पाण्यासाठीचा संघर्ष संपला
बीड जिल्ह्यातील चिमुकलीची संघर्षकथा दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली.
कोरोनाशी केलेत दोनहात, भारतातील केरळ राज्याचा जगात बोलबाला
भारतासह देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आलेख वाढत असताना केरळमध्ये मात्र हा आलेख खाली जात आहे.
मराठवाड्यावर आता दुष्काळाचे सावट, पाण्याची समस्या गंभीर
मराठवाड्यात दुष्काळाने डोके काढण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना व्हायरस : विकसित देशांमध्ये मृत्यूचं तांडव
कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा जगभरात अजूनही वाढतोय आणि मृत्यूचं प्रमाण देखील वाढत जात आहे.