padma awards 2025

अशोक सराफ, अरिजीत सिंग अन्...; मनोरंजन सृष्टीतील कोणाकोणाला मिळाले पद्म पुरस्कार? पाहा संपूर्ण यादी

Padma Awards 2025 :  आज 76 वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्तानं अनेकांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. यात मनोरंजन क्षेत्रातील कोणत्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. त्या यादीवर एकदा नजर टाका. 

Jan 26, 2025, 09:48 AM IST